Hindu wedding traditions : दिवसा की रात्री, लग्न कधी करावं ? योग्य वेळ कोणती ?
Facts : लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा आहे, तो महत्वपूर्ण संस्कार आहे. भारतीय संस्कृतीत लग्न हे फक्त दोन व्यक्तींपुरतं मर्यादित नव्हे तर दोन कुटुंबांचं मिलन आणि दोन संस्कृतींचा संगम असतो. पण बबऱ्याच जणांच्या मनात प्रश्न असतो की लग्न हे दिवसा करावं की रात्री ? आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत की राम आणि सीतेचा विवाह दिवसा झाला होता आणि शिव आणि पार्वतीचा विवाह दिवसा झाला होता. पण आजकाल बऱ्याच समारंभात दिसत की सप्तपदी, किंवा सात फेरे हे रात्री होतात. मग नेमकं खरं काय, लग्न कधी करावं, त्याची योग्य वेळ कोणती ?

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
जिओचा सर्वात स्वस्त प्लान, डेटा कॉलिंगसह मिळेल बरेच काही
हिवाळ्यात कोणते ड्राय फ्रूट खाणे हृदयासाठी चांगले असते?
पन्नाशीत सुष्मिता सेनच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
आम्रफळाचे आरोग्यास होणारे अनेक फायदे, गोड आणि पौष्टिक आहे फळ
6 एअरबॅगवाल्या स्वस्त कार पाहा, 3.70 लाखापासून किंमत, 34km चे मायलेज...
आयपीएल मिनी ऑक्शनमध्ये कोणत्या देशाचे किती खेळाडू? पाहा यादी
