कोणत्याही स्त्रीला पटणार नाही, असं धक्कादायक कारण दिलं, अभिनेत्रीला निर्मात्याने शोमधून काढलं; गौप्यस्फोटाने खळबळ

नुकताच एक हैराण करणारा खुलासा करण्यात आलाय. यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. अभिनेत्रीचे बोलणे ऐकून लोक हे चांगलेच हैराण झाल्याचे देखील बघायला मिळतंय. हेच नाही तर अत्यंत गंभीर आरोप हे निर्मात्यावर करण्यात आले. आता जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.

| Updated on: Apr 02, 2024 | 5:07 PM
नुकताच मोठा एक खुलासा करण्यात आलाय. आता मिनी माथुर हिने हैराण करणारा खुलासा केलाय. मिनी माथुर हिने इंडियन आयडल सीजन 6 ला होस्ट केले. मात्र, अचानक तिला शोमधून काढण्यात आले.

नुकताच मोठा एक खुलासा करण्यात आलाय. आता मिनी माथुर हिने हैराण करणारा खुलासा केलाय. मिनी माथुर हिने इंडियन आयडल सीजन 6 ला होस्ट केले. मात्र, अचानक तिला शोमधून काढण्यात आले.

1 / 5
यावरच बोलताना मिनी माथुर दिसली. मिनी माथुर म्हणाली की, टीव्हीवर गर्भवती महिलांना पाहणे लोकांना आवडत नसल्याचे सांगून निर्मात्यांनी मला शोमधून बाहेर फेकले.

यावरच बोलताना मिनी माथुर दिसली. मिनी माथुर म्हणाली की, टीव्हीवर गर्भवती महिलांना पाहणे लोकांना आवडत नसल्याचे सांगून निर्मात्यांनी मला शोमधून बाहेर फेकले.

2 / 5
मिनी माथुर म्हणाली की, प्रेग्नंट राहिल्यानंतर तिला शोमधून बाहेर रस्ता दाखवण्यात आला. यानंतर मला खूप जास्त वाईट वाढल्याचे देखील मिनी माथुर हिने सांगितले.

मिनी माथुर म्हणाली की, प्रेग्नंट राहिल्यानंतर तिला शोमधून बाहेर रस्ता दाखवण्यात आला. यानंतर मला खूप जास्त वाईट वाढल्याचे देखील मिनी माथुर हिने सांगितले.

3 / 5
मिनी माथुर म्हणाली, आता अगोदरच्या सारखी शो होस्ट करण्याची स्किल राहिली नाहीये. मिनी माथुर म्हणाली, कोणत्याही शोचे होस्ट हे फक्त दिसण्यासाठी नाही तर लोकांची मने जिंकण्यासाठी असतात.

मिनी माथुर म्हणाली, आता अगोदरच्या सारखी शो होस्ट करण्याची स्किल राहिली नाहीये. मिनी माथुर म्हणाली, कोणत्याही शोचे होस्ट हे फक्त दिसण्यासाठी नाही तर लोकांची मने जिंकण्यासाठी असतात.

4 / 5
आता मिनी माथुर हिच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. मिनी माथुर ही सोशल मीडियावरही कायमच सक्रिय दिसते.

आता मिनी माथुर हिच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. मिनी माथुर ही सोशल मीडियावरही कायमच सक्रिय दिसते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला.