स्मार्ट फोन मोबाईलमध्ये इनबिल्‍टच बॅटरी का लावली जाते? रिमूवेबल बॅटरी न लवण्यामागे काय आहे नेमके कारण?

सध्याच्या दिवसांमध्ये बाजारात जे नवीन मोबाइल येताय त्या स्मार्ट फोनला रिमूवेबल बॅटरी का लावली जात नाही?स्मार्ट फोन मध्ये इनबिल्‍ट बॅटरी लावण्याची सुरुवात परंपरा एपल या कंपनीने केली.चला तर मग जाणून घेऊया

Jan 27, 2022 | 11:57 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Jan 27, 2022 | 11:57 PM

सध्या बाजारामध्ये स्मार्टफोन नव्याने येत आहे त्यामध्ये रिमूवेबल बॅटरी  का नाही लावले जात आहेत?  कधी याचा विचार केला आहे का ,असे का केले जात आहे ? स्मार्टफोनमध्ये इनबिल्ट बॅटरी लावण्याची परंपरा ऍपल या कंपनीने सुरुवात केली. हळूहळू मोबाईल बनवणाऱ्या अन्य दुसऱ्या कंपनीने सुद्धा हीच पद्धत आपल्या मोबाईल मध्ये वापरन्यास सुरुवात केली. चला तर मग जाणून घेऊया की  रिमूवेबल बॅटरीला का हटवण्यात आले ?

1 / 5
गैजेट्सनाउ यांच्या  रिपोर्ट नुसार यामागील  सर्वात महत्त्वाचे कारण आहे सुरक्षा. या बॅटरीमध्ये इलेक्‍ट्रोड असतात. इलेक्‍ट्रोडच्या कारणामुळे बॅटरीमध्ये उष्णता वाढते आणि यामुळे  शॉर्ट सर्किट होण्याचा धोका वाढतो.अश्या घटना घडू नयेत म्हणून वैज्ञानिकांनी नॉन-रिमूवेबल बॅटरी तयार केली. ज्या बॅटरीला स्मार्ट फोनमध्ये नेहमीसाठी इनबिल्‍ट केले गेले

2 / 5
फोन मधून रिमूवेबल बॅटरी हटवण्याचे दुसरे कारण म्हणजे  फोनचा लूक आणि डिझाईन उत्तम बनवणे हे होते.सोप्या भाषेत समजून घ्यायचे तर रिमूवेबल बॅटरीला प्‍लास्टिकच्या लेअर ने संरक्षित केले जाते. या प्लॅस्टिकच्या कवरमुळे स्मार्ट फोनचे वजन वाढते आणि जागा सुद्धा जास्त व्यापली जाते परंतु  स्मार्ट फोन मधील बॅटरी जेव्हा स्‍थायी तत्वावर इनबिल्‍ट केली जाते तेव्हा स्मार्ट फोनचे वजन कमी होऊन जाते म्हणून याला पातळ आणि स्लिम बनवले गेले.

3 / 5
सध्याच्या फोनमध्ये लिथियम आयन आणि लिथियम पॉलिमर बॅटरीचा वापर केला जातो. या इनबिल्‍ट बॅटरी स्मार्ट फोनला जास्त काळापर्यंत पॉवर देतात. हे फोनच्या डिस्प्लेला आणि चिपला जास्त पॉवर सुद्धा देतात. हे इतके पॉवर फुल आहे की 30 मिनिटाच्या आत पूर्ण मोबाईल फोन चार्ज होण्यास मदत करते.

4 / 5
चांगल्या सुविधा असल्यामुळे स्मार्टफोनच्या किमती सुद्धा वाढत आहेत म्हणूनच जास्त युजरची अशी अपेक्षा असते की आपण जो मोबाईल वापरणार आहोत त्या मोबाईल मध्ये बॅटरीला कमीत कमी चार्ज करावी लागेल आणि त्या बॅटरीची जी लाईफ टाईम असेल ती जास्त काळ असावी तसेच मोबाईलला जास्त वेळ पॉवर देईल म्हणूनच अशा प्रकारच्या पावरफूल बॅटरी या स्मार्टफोनमध्ये लावण्यात आले, जे भविष्यात खुपच उपयुक्त ठरत आहेत.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें