Monsoon Snack | बघूनच तोंडाला पाणी सुटेल असे पावसाळ्यात खाल्ले जाणारे 5 पदार्थ!

या पावसाळ्यात गरमागरम चहासोबत कुरकुरीत, चकचकीत स्नॅकची ओढ आहे का? तोंडाला पाणी आणणारा मान्सूनचा पदार्थ कचोरी खा. कचोरी कुरकुरीत तळलेला स्नॅक आहे आणि चटणींबरोबर सर्व्ह केला जातो. असे काही क्षण असतात जेव्हा आपण आपल्या पाहुण्यांना काय खायला द्यायचं म्हणून गोंधळतो. कचोरी उत्तम पर्याय आहे.

| Updated on: Aug 10, 2023 | 3:19 PM
समोसा: मॉन्सून स्नॅक म्हणून सामोसा ओळखला जातो.  व्हेज मसाला समोसा, मंचूरियन समोसा, चीज आणि कॉर्न समोसा, कडई पनीर समोसा इत्यादी प्रकार यात लोकप्रिय आहेत. समोसा पारंपारिक पदार्थांच्या पलीकडे जाऊन विविध फिलिंगमध्ये आढळणारा अष्टपैलू स्नॅक म्हणून विकसित झालाय. पावसाळ्यात गरमागरम समोसा खायला कुणाला आवडणार नाही?

1 / 5
आलू टिक्की पाव: यंदाच्या पावसाळ्यात चविष्ट स्ट्रीट फूडच्या चाहत्यांसाठी आलू टिक्की पावपेक्षा चांगले काहीच असू शकत नाही. ताज्या पावच्या मऊ बन्समध्ये असणारी कुरकुरीत आलू टिक्की आणि सोबत हिरवी आणि लाल चटणी. वाह! नक्की खा.

2 / 5
दही पापडी चाट: या पावसाळ्यात तुम्हाला गोड आणि चवदार असे काही तरी हवे आहे का? दही पापडी चाट हा तुमच्यासाठी मस्त पावसाळी स्नॅक आहे. ताजे दही, मसालेदार आणि गोड चटणी, चाट मसाला आणि शेव असं सगळं टाकून बनवलेली दही पापडी चाट. बघताच खावीशी वाटते.

3 / 5
कचोरी: या पावसाळ्यात गरमागरम चहासोबत कुरकुरीत, चकचकीत स्नॅकची ओढ आहे का? तोंडाला पाणी आणणारा मान्सूनचा पदार्थ कचोरी खा. कचोरी कुरकुरीत तळलेला स्नॅक आहे आणि चटणींबरोबर सर्व्ह केला जातो. असे काही क्षण असतात जेव्हा आपण आपल्या पाहुण्यांना काय खायला द्यायचं म्हणून गोंधळतो. कचोरी उत्तम पर्याय आहे.

4 / 5
मसाला पुरी: हे सगळ्यात लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. मसाला पुरीच्या प्लेटची तुलना कशासोबतच होऊ शकत नाही. प्रत्येकाला आवडणारे एक स्वादिष्ट स्ट्रीट फूड. त्यात वाळलेले वाटाणे, कुस्करलेली पापडी, थोडा चिरलेला कांदा आणि चटणी घालून बनवलेली मसाला पुरी.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.