AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिओच्या एक क्वाईनची किंमत इतकी असणार? असा होणार फायदा

Reliance Jio Coin: सध्या सर्वत्र जिओ क्वाईनची चर्चा सुरु आहे. मागील काही दिवसांपासून रिलायन्स जिओ क्वाईन ‘हॉट टॉपिक’ बनला आहे. अनेकांना जिओ क्वाईनची किंमत काय असणार? हा प्रश्न पडला आहे. तसेच मोफत जिओ क्वाईन कसे मिळवता येणार? याचे उत्तरही युजर शोधत आहे.

| Updated on: Feb 16, 2025 | 6:23 PM
टाइम्स ऑफ इंडियामधील बातमीनुसार, सध्या जिओ क्वाईनच्या किंमतीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली गेली नाही. परंतु काही तज्ज्ञांकडून एक टोकनची किंमत  0.50 डॉलर (जवळपास 43.30 रुपये) असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

1 / 5
जिओ क्वाईन हे डिजिटल चलन आहे. सध्या त्याला क्रिप्टोकरन्सी म्हणणे योग्य नाही. इथरियम किंवा बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सीऐवजी रिलायन्स जिओचे हे नाणे रिवॉर्ड टोकन किंवा डिजिटल लॉयल्टी पॉइंटसारखे आहे.

जिओ क्वाईन हे डिजिटल चलन आहे. सध्या त्याला क्रिप्टोकरन्सी म्हणणे योग्य नाही. इथरियम किंवा बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सीऐवजी रिलायन्स जिओचे हे नाणे रिवॉर्ड टोकन किंवा डिजिटल लॉयल्टी पॉइंटसारखे आहे.

2 / 5
इकोनॉमिक्स टाईम्सच्या अहवालानुसार, पॉलीगॉन ब्लॉकचेनवर तयार केलेले हे नाणे जिओची सेवा देणाऱ्या अ‍ॅप्समध्ये वापरले जाऊ शकते. तसेच जिओ अ‍ॅप्सवर खरेदी करून नाणे मिळवता येईल. जिओ कॉइन्स गेम चेंजर ठरू शकतात कारण तुम्ही ही नाणी जिओ अ‍ॅप्समध्ये डिस्काउंटसाठी वापरू शकता.

3 / 5
जिओ क्वाईन रिलायन्स पेट्रोल पंप आणि जिओ मार्ट या सारख्या लोकप्रिय सेवांसारख्या रिलायन्स जिओच्या मोठ्या इकोसिस्टममध्ये कशा पद्धतीने वापरता येणार? हे येत्या काही दिवसांत समोर येणार आहे.

जिओ क्वाईन रिलायन्स पेट्रोल पंप आणि जिओ मार्ट या सारख्या लोकप्रिय सेवांसारख्या रिलायन्स जिओच्या मोठ्या इकोसिस्टममध्ये कशा पद्धतीने वापरता येणार? हे येत्या काही दिवसांत समोर येणार आहे.

4 / 5
जिओ क्वाईन मिळवण्यासाठी तुमच्या फोनमध्ये JioSphere अ‍ॅप इंस्टॉल करा, हे ॲप Android आणि Apple वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. अ‍ॅप इन्स्टॉल झाल्यानंतर त्यावर खाते तयार करावे लागेल. त्यानंतर जसा तुम्ही वापर कराल हळूहळू रिवॉर्ड म्हणून नाणी मिळू लागतील.

5 / 5
Follow us
मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख, पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल घडलं काय?
मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख, पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल घडलं काय?.
बघता क्षणी पूल कोसळला, नेमकं काय घडलं? माणसं वाहून जातानाचा बघा VIDEO
बघता क्षणी पूल कोसळला, नेमकं काय घडलं? माणसं वाहून जातानाचा बघा VIDEO.
इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; पर्यटकांना वाचवण्यासाठी पूल कापला
इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; पर्यटकांना वाचवण्यासाठी पूल कापला.
खंत वाटते वडील सोडून गेले... वैभवी देशमुख जाण्यानं भावूक
खंत वाटते वडील सोडून गेले... वैभवी देशमुख जाण्यानं भावूक.
इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; मुख्यमंत्री फडणवीसाची मोठी प्रतिक्रिया
इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; मुख्यमंत्री फडणवीसाची मोठी प्रतिक्रिया.
इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, बचावकार्यासाठी NDRF टीम दाखल
इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, बचावकार्यासाठी NDRF टीम दाखल.
इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, कारण आलं समोर? 20-25 जणं गेले वाहून
इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, कारण आलं समोर? 20-25 जणं गेले वाहून.
इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; 20-25 जण वाहून गेल्याची भीती, 6 दगावले
इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; 20-25 जण वाहून गेल्याची भीती, 6 दगावले.
उंच लाटा उसळणाऱ्या लाटा अन् मुंबईकरांची मरिन ड्राइव्हवर गर्दी
उंच लाटा उसळणाऱ्या लाटा अन् मुंबईकरांची मरिन ड्राइव्हवर गर्दी.
शिवसेनेच्या फुटीमागे रश्मी ठाकरेंचा हात.. गोगावलेंच्या दाव्यानं खळबळ
शिवसेनेच्या फुटीमागे रश्मी ठाकरेंचा हात.. गोगावलेंच्या दाव्यानं खळबळ.