अर्धशतक लेकीला समर्पित, रोहित शर्माच्या लेकीचे गोड फोटो

  • Updated On - 3:48 pm, Fri, 5 July 19
अर्धशतक लेकीला समर्पित, रोहित शर्माच्या लेकीचे गोड फोटो
रोहित शर्माने या सामन्यात कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. रोहितने 48 चेंडूत 8 चौकारांसह नाबाद 55 धावा केल्या. हे अर्धशतक रोहितने मुलगी समायराला समर्पित केलं.