AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिकिनीमधील फोटोंवरून ट्रोल करणाऱ्यांना आरती सिंहने दिलं कडक उत्तर, म्हणाली ‘माझं शरीर…’

गुलाबी रंगाच्या बिकिनीवरून ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना आरती सिंहने दिलं जबरदस्त उत्तर. शेफालीची आठवण काढत म्हणाली...

| Updated on: Mar 20, 2026 | 6:45 PM
Share
टीव्ही अभिनेत्री आरती सिंह सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. लग्नानंतर ती पती  दीपक चौहानसोबत थायलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असून, तेथील फोटो आणि व्हिडिओ ती सातत्याने सोशल मीडियावर शेअर करत आहे.

1 / 6
मात्र, यावेळी तिच्या एका पोस्टमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. आरती सिंहने अलीकडेच इंस्टाग्रामवर बिकिनीमधील काही फोटो शेअर केले होते. या फोटोंवरून काही सोशल मीडिया यूजर्सनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

2 / 6
नकारात्मक कमेंट्स आणि टीकेमुळे आरतीने सुरुवातीला हे फोटो डिलीट केले होते. पण त्यानंतर तिने पुन्हा एकदा गुलाबी बिकिनीमधील फोटो शेअर करत ट्रोलर्सना ठाम शब्दांत उत्तर दिले.

नकारात्मक कमेंट्स आणि टीकेमुळे आरतीने सुरुवातीला हे फोटो डिलीट केले होते. पण त्यानंतर तिने पुन्हा एकदा गुलाबी बिकिनीमधील फोटो शेअर करत ट्रोलर्सना ठाम शब्दांत उत्तर दिले.

3 / 6
तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'माझं आयुष्य, माझे नियम. माझं शरीर आहे आणि कपडे घालण्याचा निर्णयही माझाच असेल. आपण सतत विचार करतो की लोक काय म्हणतील, पण एक दिवस असा येतो की आपल्याला जाणवतं आपल्याला जे मनापासून करायचं होतं, तेच करायला हवं होतं. ज्यांच्याबद्दल आपण विचार करतो ते आपल्याला ओळखतही नसतात.'

4 / 6
'मागील वेळी मी बिकिनीतील फोटो पोस्ट केले तेव्हा काही लोकांनी मला अनफॉलो केले. त्याचा माझ्यावर परिणाम झाला आणि मी फोटो डिलीट केले. पण काही दिवसांनी माझी जिवलग मैत्रीण शेफाली जरीवाला हिचं निधन झालं. तेव्हा मला जाणवलं की आयुष्य किती अनिश्चित आहे. आपण जे आपल्याला खरंच आनंद देतं, ते का करू नये?'

5 / 6
तिने ट्रोलर्सना उद्देशून स्पष्ट शब्दांत म्हटले, 'मी कोणालाही दुखावत नाही. तुम्हाला माझे फोटो आवडत नसतील तर तुम्ही मला अनफॉलो करू शकता. कमेंटमध्ये काहीही लिहिलं तरी त्यातून तुमचे संस्कार दिसतात. माझ्या कपड्यांमुळे नाही. जे लोक मला खरोखर प्रेम करतात ते मला जशी आहे तशी स्वीकारतील.

6 / 6
Follow Us
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?