AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाना पाटेकरांचा अंगावर काटा आणणारा सीन; सत्य घटनेवर आधारित 40 वर्ष जुना मराठी चित्रपट, खूप कमी लोकांना…

नाना पाटेकर यांच्या मराठी सिनेमातील भूमिका आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. 8 ऑक्टोबर 2026 रोजी त्यांनी वयाच्या 75 व्या वर्षी जगाचा निरोप घेतल्याची बातमी समोर आली. अभिनयातून हसवणे, रडवणे आणि राग व्यक्त करणे अशा विविध छटा त्यांनी पडद्यावर साकारल्या. असाच त्यांचा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यातीमधील सीन खरंच थक्क करणार होते.

| Updated on: Oct 08, 2026 | 1:32 PM
Share
ही कथा सत्य घटनेवर आधारीत असल्याचं सांगितलं जातं.  कॉलेजच्या पार्श्वभूमीवर आधारित या कथेत राघवेंद्र, सुनील, विलास, जयंती आणि रॉकी हे कला व साहित्य महाविद्यालयातील विद्यार्थी असतात. राघवेंद्र यश मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाणारा स्वभावाचा असून, मित्रांसोबत मिळून जयंतच्या वडिलांकडून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतो.

1 / 5
या घटनेनंतर सुनीलला आपल्या कृत्याची जाणीव होते आणि तो स्वतः पोलिसांसमोर जाण्याचा निर्णय घेतो. मात्र, समूहातील इतर जण पुढेही चुकीच्या मार्गावर जात राहतात.

या घटनेनंतर सुनीलला आपल्या कृत्याची जाणीव होते आणि तो स्वतः पोलिसांसमोर जाण्याचा निर्णय घेतो. मात्र, समूहातील इतर जण पुढेही चुकीच्या मार्गावर जात राहतात.

2 / 5
परिस्थिती गंभीर होत असताना राघवेंद्रचा स्वभाव अधिक आक्रमक होत जातो. विलासला त्याच्या वागण्याची भीती वाटते आणि तो त्याच्याविरोधात साक्ष देण्याचा निर्णय घेतो.  म्हणूनच माफीचा साक्षीदार बनलेला मित्र कोर्टात काय सांगतो आणि त्यानुसार कथेत सर्वात मोठा ट्वीस्ट येतो.

3 / 5
नाना पाटेकर यांनी अंकुश, परिंदा, क्रांतिवीर, अग्निसाक्षी आणि खामोशी यांसारख्या गंभीर विषयांच्या चित्रपटांत प्रभावी भूमिका केल्या. वेलकम आणि हाउसफुलसारख्या विनोदी चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांना मनमुराद हसवले.

4 / 5
साधेपणासाठी ओळखले जाणारे नाना कामासाठी मुंबईत राहत असले तरी काम संपल्यानंतर आपल्या मुळांकडे परतत असत. त्यांच्या अभिनयाच्या विविध आठवणी आणि प्रेक्षकांच्या मनातील त्यांच्या भूमिका कायम स्मरणात राहतील.

साधेपणासाठी ओळखले जाणारे नाना कामासाठी मुंबईत राहत असले तरी काम संपल्यानंतर आपल्या मुळांकडे परतत असत. त्यांच्या अभिनयाच्या विविध आठवणी आणि प्रेक्षकांच्या मनातील त्यांच्या भूमिका कायम स्मरणात राहतील.

5 / 5
Follow Us
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या...
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या पदाधिकाऱ्याने दिली मोठी माहिती
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव...नाना पाटेकरांचा व्हिडीओ...
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव... नाना पाटेकरांचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती