AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar Village Life : अफाट पैसा आणि स्टारडम असूनही नानांना गावच का आवडायचं? बिग बींना सांगितलेलं कारण तुम्हालाही थक्क करेल

अफाट पैसा आणि स्टारडम असूनही नाना पाटेकर यांना गावच का आवडायचं? अमिताभ बच्चन यांना सांगितलेलं कारण, फार्महाऊस आणि साध्या जीवनाविषयी जाणून घ्या.

| Updated on: Oct 08, 2026 | 5:20 PM
Share
अभिनयाच्या दुनियेत अफाट यश, पैसा आणि प्रसिद्धी मिळवूनही नाना पाटेकर यांचं मन मात्र कायम गावाकडच्या साध्या जीवनात रमलं होतं. निसर्ग, शेती आणि शांत वातावरण यांच्याशी त्यांचं खास नातं होतं. अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या एका संवादात त्यांनी गावात राहण्यामागचं खास कारण सांगितलं होतं.

1 / 6
नाना पाटेकर यांना शहरातील झगमगाटापेक्षा गावाकडचं साधं आणि शांत आयुष्य अधिक भावायचं. अभिनयासाठी मुंबईत येणं आणि काम झाल्यानंतर पुन्हा आपल्या गावाकडे परतणं, अशी त्यांची जीवनशैली होती.

नाना पाटेकर यांना शहरातील झगमगाटापेक्षा गावाकडचं साधं आणि शांत आयुष्य अधिक भावायचं. अभिनयासाठी मुंबईत येणं आणि काम झाल्यानंतर पुन्हा आपल्या गावाकडे परतणं, अशी त्यांची जीवनशैली होती.

2 / 6
पुण्यातील खडकवासला परिसरात नाना पाटेकर यांचं मोठं फार्महाऊस होतं. तब्बल 27 एकर परिसरात पसरलेल्या या ठिकाणी ते शेती करत आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवत.

पुण्यातील खडकवासला परिसरात नाना पाटेकर यांचं मोठं फार्महाऊस होतं. तब्बल 27 एकर परिसरात पसरलेल्या या ठिकाणी ते शेती करत आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवत.

3 / 6
फार्महाऊसवर शेतीसोबतच गायी आणि म्हशीही होत्या. मोठा स्टार असूनही नानांनी ग्रामीण जीवनाशी असलेली नाळ कधीच तुटू दिली नाही.

फार्महाऊसवर शेतीसोबतच गायी आणि म्हशीही होत्या. मोठा स्टार असूनही नानांनी ग्रामीण जीवनाशी असलेली नाळ कधीच तुटू दिली नाही.

4 / 6
‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर अमिताभ बच्चन यांनी नानांना गावात राहण्यामागचं कारण विचारलं होतं. त्यावर आपण सिनेसृष्टीचा भाग नसून केवळ कामासाठी येतो आणि पुन्हा आपल्या जगात परततो, असं त्यांनी सांगितलं होतं.

5 / 6
नाना पाटेकर यांनी साध्या जीवनाचं महत्त्वही सांगितलं होतं. “गरजा मर्यादित करणं खूप सोपं आहे,” असा त्यांचा विचार होता. शहराच्या भिंतींऐवजी आपल्या घराभोवती डोंगर आहेत आणि त्यातच आपण सुखी असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

6 / 6
Follow Us
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं..
MPSC Protest : MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं करण्याच्या दिल्या सूचना, मात्र रुपाली पाटील म्हणाल्या...
सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक...
Mallikarjun kharge : सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक, मत चोरीवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप
नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी....
Mamata Kulkarni on Nana Patekar : नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी यांनी नाना पाटेकरांच्या आठवणींना दिला उजाळा
दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
Delhi India Alliance Morcha : दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
नाना पाटेकरांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय...
नाना पाटेकरांचे हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय घडलं होतं? डॉक्टरांनी सर्व सांगितलं
विचार जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नानांच्या आठवणीने गडकरी भावुक...
Nitin Gadkari On Nana Patekar : विचार जसे जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नाना पाटेकरांच्या आठवणीने नितीन गडकरी भावुक, म्हणाले...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम यात्रेची तयारी सुरू
शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
Nana Patekar Passes Away: शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
Delhi India Alliance : इंडिया आघाडीचा मोठा प्लॅन; 10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र