बैलपोळ्याचा सण गोड होणार, खरिपातील पहिल्या पिकाची काढणी सुरु, शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य

मूग काढणासीठी शेतकऱ्यांची लगबग सुरु असून मूग तोडणी करुन शेतकरी बाजारात विकतो. येणाऱ्या बैलपोळा सणाचा खर्च शेतकरी या पैशातून भागवतात. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हातात यंदाच्या खरिप हंगामातील पीक येणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये थोडे फार आनंदाचं वातावरण आहे.

| Updated on: Aug 21, 2021 | 1:15 PM
खरीप हंगामातील पहिले पीक असलेल्या मुगाच्या शेंगाची तोडणी सध्या सुरू आहे. बळीराजाच्या 'पोळा' या सणाचा खर्च भागवणारे पीक अशी मुगाच्या पिकांची पूर्वापारपासून ओळख आहे.

1 / 7
यंदा ऐन तोडणीच्या हंगामातच पावसाने संततधार लावल्याने काही प्रमाणात मूग भिजलाय, त्यामुळे मुगाचे पीक शेतकऱ्यांला उन्हात वाळत घालावे लागतंय. सध्या नांदेडमध्ये मूग पिकाची तोडणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

2 / 7
शेतकरी घरातल्या सर्वांना घेऊन मूग तोडणीमध्ये व्यस्त असल्याचे चित्र शेत शिवारात दिसतंय.  खरीप हंगामातील पहिले नगदी पीक आता बळीराजाच्या हाथात आल्याने बाजारात नवचैतन्य पाहायला मिळणार आहे.

3 / 7
मान्सूनच्या लहरीपणामुळे तीन वर्षांपासून मुगाचे पीक नीट येऊ शकलं नव्हतं, मात्र यंदा उत्पादनात घट असली तरी पीक आल्याने बळीराजा समाधानी आहे.

4 / 7
गेल्या काही दिवसांत नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात अनेक जागी पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. किनवट तालुक्यात  रस्त्यांचे मोठे नुकसान झालेय, तर असंख्य शेतकऱ्यांची पिके देखील पाण्याखाली बुडालेली आहेत.

5 / 7
मूग काढणासीठी शेतकऱ्यांची लगबग सुरु असून मूग तोडणी करुन शेतकरी बाजारात विकतो. येणाऱ्या बैलपोळा सणाचा खर्च शेतकरी या पैशातून भागवतात. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हातात यंदाच्या खरिप हंगामातील पीक येणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये थोडे फार आनंदाचं वातावरण आहे.

मूग काढणासीठी शेतकऱ्यांची लगबग सुरु असून मूग तोडणी करुन शेतकरी बाजारात विकतो. येणाऱ्या बैलपोळा सणाचा खर्च शेतकरी या पैशातून भागवतात. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हातात यंदाच्या खरिप हंगामातील पीक येणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये थोडे फार आनंदाचं वातावरण आहे.

6 / 7
पावसानं भिजल्यानं शेतकरी मुगाच्या शेंगांची तोडणी करुन ते वाळत टाकत असल्याचंही चित्र पाहायला मिळत आहे. मूग काढणीत शेतकरी व्यस्त असल्याचं चित्र आहे.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.