पेट्रोल भरतानाच नाही तर आता गाडीवर विना हेल्मेट दिसला तरी कारवाई होणार, नाशिक पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये

15 ऑगस्ट पासून नाशिक शहरात सुरू झालेल्या "नो हल्मेट,नो पेट्रोल " मोहिमेला नाशिक करांकडून वेगवेगळ्या पद्धतीने हरताळ फसला जात असल्याने आता शहर पोलिसांनी कडक कारवाई संदर्भात कंबर कसलीय.

1/4
15 ऑगस्ट पासून नाशिक शहरात सुरु झालेल्या "नो हल्मेट,नो पेट्रोल " मोहिमेला नाशिककरांकडून वेगवेगळ्या पद्धतीने हरताळ फसला जात असल्याने आता शहर पोलिसांनी कडक कारवाई करण्याबाबत कंबर कसलीये.

2/4
अनेक वाहन चालक पेट्रोल पंपवर फक्त हेल्मेटचं जुगाड करुन पेट्रोल भरून घेतात. त्यानंतर हेल्मेट वापरत नाहीत. तर काही पेट्रोल पंप चालक देखील मोहिमेचे नियम पायदळी तुडवत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं आहे.

3/4
पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात सक्त कारवाई करण्याच्या सूचना नाशिक पोलिसांना दिल्या आहेत. आता शहरात विना हल्मेट फिरणाऱ्यांवर देखील कारवाई केली जाणार आहे.

4/4
नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते 15 ऑगस्टला या मोहिमेचे उद्घाटन पार पडले. पण सलग पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी नो हेल्मेट, नो पेट्रोल या मोहिमेकडे नागरिकांनी दुर्लक्ष केले आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI