AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये मोठं ट्विस्ट; पत्रकार परिषदेत लीलाचं बोलणं ऐकून सगळेच हादरतात!

मीडियासमोर लीला असं काय बोलते जे ऐकून सर्वचजण हादरतात? एजे ही वेळ सावरून नेऊ शकेल का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका दररोज रात्री 10 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

| Updated on: Jun 30, 2024 | 11:44 AM
Share
'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे. सध्या या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अभिराम आणि लीलाची जोडी प्रेक्षकांना भावतेय. नुकतंच वटपौर्णिमेला लीलाने एजेसाठी वडाच्या झाडाला 1001 प्रदक्षिणा घातल्या.

1 / 5
वटपौर्णिमेनंतर एजे आणि लीलालचं नातं रुळावर येईल, असं वाटलं होतं. पण आयुष्यात सगळंच गोड गोड कसं असेल? तरीसुद्धा हळूहळू एजे-लीलाच्या संसाराची गाडी पुढे सरकत आहे. दोघंही आजीच्या सांगण्यावरून एका खोलीत राहायला तयार होतात.

2 / 5
जे एकमेकांच्या नजरेलाही नजर देत नाहीत त्यांच्यासाठी एका खोलीत राहणं म्हणजे तारेवरची कसरत असणार. एजेला एसीशिवाय जमत नाही  आणि  लीला बिचारी एसीमध्ये गारठून जाते. लीलाला अंधाराची भीती असते तर एजेला उजेडात झोपायची सवय नाही.

3 / 5
एजे आणि लीला यांच्या इम्परफेक्ट संसाराची ही केवळ सुरुवात आहे. हे सर्व होत असताना एजे-लीलाच्या रिसेप्शनचा दिवस उजाडतो. लीलाला कडक सूचना देण्यात आली की मीडियासमोर काहीही बोलायचं नाही. पण जिथे लीला आहे तिथे तर जे व्हायचं नाही ते होणारच.

4 / 5
मीडियाकडून प्रश्नांचा भडीमार झाल्याने लीला भंडावून जाते. तिच्या तोंडून असं काही निघतं की सगळेच हादरतात आणि तितक्यात एजे तिथे येतो. लीलाच्या रिसेप्शनमध्ये खास पाहुणी बनून लीलाची मैत्रीण वसुंधरानेही हजेरी लावली आहे.

5 / 5
Follow Us
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या