‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये एजेवर संकट; लीला यातून कसा काढणार मार्ग?

यश आणि रेवतीचं लग्न लावून देण्यात लीला यशस्वी होईल का? श्वेता आणि लीला यांच्यात नेमका काय करार झाला? या सर्व प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागात मिळतील. 'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका दररोज रात्री 10 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

| Updated on: Nov 13, 2024 | 10:32 AM
झी मराठी वाहिनीवरील 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. जहागीरदारांच्या घरी दिवाळी दणक्यात साजरी करण्यात आली.

झी मराठी वाहिनीवरील 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. जहागीरदारांच्या घरी दिवाळी दणक्यात साजरी करण्यात आली.

1 / 5
रेवती एजेला भाऊबीजेच्या भेटीमध्ये लीलाची काळजी घेण्यासाठी आणि ती आनंदात कशी राहील यासाठी प्रयत्न करण्याचं वचन मागते.

रेवती एजेला भाऊबीजेच्या भेटीमध्ये लीलाची काळजी घेण्यासाठी आणि ती आनंदात कशी राहील यासाठी प्रयत्न करण्याचं वचन मागते.

2 / 5
इकडे श्वेता एजेसमोर विष प्यायल्याचं नाटक करते, ज्यामुळे एजेला अटक होते. ही बातमी कळताच लीला ठरवते की ती काहीही  करून  एजेची सुटका करणार. लीला रात्रभर पोलीस ठाण्याबाहेर थांबते.

इकडे श्वेता एजेसमोर विष प्यायल्याचं नाटक करते, ज्यामुळे एजेला अटक होते. ही बातमी कळताच लीला ठरवते की ती काहीही करून एजेची सुटका करणार. लीला रात्रभर पोलीस ठाण्याबाहेर थांबते.

3 / 5
ती ठरवते की श्वेताविरुद्ध सगळे पुरावे गोळा करायचे आणि एजेची सुटका करायची. ती रुग्णालयात जाऊन श्वेताला भेटते आणि सरोजिनीच्या मदतीने श्वेताशी डील करण्याचा प्रयत्न करते.

ती ठरवते की श्वेताविरुद्ध सगळे पुरावे गोळा करायचे आणि एजेची सुटका करायची. ती रुग्णालयात जाऊन श्वेताला भेटते आणि सरोजिनीच्या मदतीने श्वेताशी डील करण्याचा प्रयत्न करते.

4 / 5
आता ही डील यशस्वी होईल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे वसंतला म्हणजेच रेवतीच्या बाबांना रेवती आणि यशच्या प्रेमाबद्दल समजतं. लीला कलिंदिला वचन देते की, ती यश आणि रेवतीचं लग्न लावून देईल.

आता ही डील यशस्वी होईल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे वसंतला म्हणजेच रेवतीच्या बाबांना रेवती आणि यशच्या प्रेमाबद्दल समजतं. लीला कलिंदिला वचन देते की, ती यश आणि रेवतीचं लग्न लावून देईल.

5 / 5
Follow us
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.