AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवाजुद्दीन सिद्दीकीने न्यूयॉर्कमध्ये लग्न झालेल्या महिलेसोबत केलेलं वन नाइट स्टॅड, खुलासा होताच उडालेली खळबळ

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने लग्न झालेल्या या महिलेसोबत न्यूयॉर्कमध्ये केलेला वन नाइट स्टॅड. अभिनेत्याने खुलासा करताच उडालेली एकच खळबळ.

| Updated on: May 19, 2026 | 2:55 PM
Share
बॉलिवूडमध्ये दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आज 19 मे रोजी आपला 52वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्याच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्याच्या अभिनय कारकिर्दीतील अनेक आठवणी पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

1 / 6
याच निमित्ताने नवाजुद्दीन सिद्दीकीने काही वर्षांपूर्वी केलेला एक धक्कादायक खुलासा पुन्हा चर्चेत आला आहे. एका पुस्तकात त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एका अनुभवाबद्दल सांगितलं होतं, ज्यामुळे त्या वेळी मोठी चर्चा रंगली होती.

2 / 6
नवाजुद्दीन सिद्दीकीने 1999 पासून चित्रपटसृष्टीत सक्रिय काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात त्याने मोठा संघर्ष केला. छोट्या भूमिका, आर्थिक अडचणी आणि सततच्या मेहनतीनंतर त्याने बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. त्याच्या अभिनयशैलीमुळे तो आज हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रभावी कलाकारांपैकी एक मानला जातो.

3 / 6
त्याने एका पुस्तकामध्ये स्वतःच्या आयुष्यातील काही खास अनुभवांबद्दल लिहिलं होतं. त्यामध्ये त्यांनी न्यूयॉर्कमधील एका प्रसंगाचा उल्लेख केला होता, ज्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्याने सांगितलं की एकदा तो आपल्या मित्रासोबत न्यूयॉर्कला गेला होता. तिथे एका कॅफेमध्ये त्याची एका वेट्रेसशी ओळख झाली.

4 / 6
त्या कॅफेमध्ये ती वेट्रेस त्याच्याकडे सतत पाहत होती. काही वेळाने तिने त्याला विचारलं की ते अभिनेते आहेत का. त्यावर त्याने तिला विचारलं की तिने त्याचा कोणता चित्रपट पाहिला आहे. त्यावर त्या वेट्रेसने The Lunchbox या चित्रपटाचं नाव घेतलं होतं.

5 / 6
यानंतर दोघांमध्ये बराच वेळ संवाद सुरू राहिला. या अनुभवाबद्दल बोलताना नवाजुद्दीन सिद्दीकीने जे न्यूयॉर्कमध्ये घडतं, ते न्यूयॉर्कमध्येच राहतं, असं म्हटलं होतं. त्याच्या या वक्तव्यामुळे त्या वेळी सोशल मीडियावर आणि मनोरंजनविश्वात मोठी चर्चा रंगली होती.

6 / 6
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...