supriya sule | खासदार सुप्रिया सुळे यांची ‘चाय पर चर्चा’, रस्त्यावर या ठिकाणी रंगली चर्चा
supriya sule tea : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे सध्या राज्यभर दौरे करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर त्या जास्तच सक्रीय झाल्या आहेत. आपल्या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसची बांधणी करण्याचे काम त्या करत आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
