घरात सापडल्या 900 अल्पवयीन मुली! वर्षानुवर्षे दडून राहिलं होतं हे भयानक रहस्य, मन सुन्न करेल ही सत्यकथा
ओटीटी प्लॅटफॉर्मवर गेल्या काही काळापासून 'ट्रू क्राईम डॉक्युमेंट्री'ची क्रेझ सातत्याने वाढत आहे. या डॉक्यू-सीरीजमध्ये केवळ गुन्हेगारीच दाखवली जात नाही, तर गुन्हा करणाऱ्यांची मानसिकता आणि व्यवस्थेतील त्रुटींवरही प्रकाश टाकला जातो. त्यामुळेच आजकाल प्रेक्षकांना काल्पनिक थ्रिलरपेक्षा खऱ्या आयुष्यातील कथा पाहणे जास्त आवडत आहे. 'द नाईट स्टॉकर', 'इंडियन प्रीडेटर' आणि 'हाऊस ऑफ सिक्रेट्स' यांसारख्या मालिका ओटीटीच्या टॉप लिस्टमध्ये दिसण्याचे हेच मुख्य कारण आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका सत्य घटनेबद्दल सांगणार आहोत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
गुलाबी ड्रेस अन् मोदक.. श्रद्धा कपूरचे बाप्पासोबत खास फोटो
बोल्ड आणि बिनधास्त सई ताम्हणकरचा सिंपल लुक, फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव
तारक मेहता मधील अभिनेत्रीचा किसिंग सीन चर्चेत, कट म्हटलं तरी थांबलीच नाही
रसिका सुनीलचा लाल साडीतील ग्लॅमरस अंदाज, पाठीवरील टॅटूने वेधलं लक्ष
घायाळ..घायाळ, तमन्ना भाटियाच्या नवीन लुकने चाहत्यांना लावलं वेड
संदीप खरेंच्या मुलीला पाहिलंत का? बोल्ड लूकची सर्वत्र चर्चा
