Aurangabad Festival: बाजारात पर्यावरणपूरक पद्धतीने तयार केलेल्या मखरांची आवक, गणेशभक्तांमध्ये उत्साह
गणेशोत्सव आणि महालक्ष्मी सणानिमित्त औरंगाबादच्या बाजारात विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य उपलब्ध झाले आहे. मागील वर्षी या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होता. यंदा मात्र रुग्णसंख्या कमी झाल्याने गणेशोत्सव काळात भाविकांचाही उत्साह दिसून येत आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
