गाव: सर्वसुख प्रदा:।… पंतप्रधानांच्या निवासस्थानी नव्या सदस्याचं आगमन, मस्तकावर ज्योतीचं चिन्ह… फोटो पाहिले का?

सध्या देशभर गणेशोत्सव सुरू आहे. गणेशोत्सवात संपूर्ण भक्तगण तल्लिन झाले आहेत. मुंबईपासून ते दिल्लीपर्यंत राज्यातील प्रत्येक कानाकोपऱ्यात गणेशोत्सव साजरा होताना दिसत आहे. देशातील संपूर्ण वातावरण भक्तीमय झालेलं आहे. मुंबईत तर श्रद्धा आणि भक्तीचा महापूर आला आहे.

| Updated on: Sep 14, 2024 | 1:45 PM
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक पोस्ट समोर आली आहे. पंतप्रधानांच्या या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्राण्यांबाबतची ओढ आणि आस्था दिसून येत आहे. (Photos : X / Twitter)

1 / 6
modi

modi

2 / 6
 अत्यंत गोंडस असं हे वासरू आहे. हे वासरू पंतप्रधानांच्या संपूर्ण घरात बागडताना दिसत आहे. अगदी मोदींच्या देवघरापर्यंत वासरू बागडत आहे. पंतप्रधानांनी एक व्हिडीओ शेअर केलाय. त्यात हे वासरू त्यांच्या देवघरापर्यंत आलेलं दिसत आहे.

3 / 6
मोदी या वासराला जवळ घेतात. त्याच्या गळ्यात हार घालतात. त्याच्या अंगावर शाल टाकतात आणि त्याला जवळ घेऊन थोपटताना दिसत आहेत. या वासराच्या मस्तकावर ज्योतीची खूण आहे. त्यावरून मोदी हात फिरवताना दिसत आहेत.

मोदी या वासराला जवळ घेतात. त्याच्या गळ्यात हार घालतात. त्याच्या अंगावर शाल टाकतात आणि त्याला जवळ घेऊन थोपटताना दिसत आहेत. या वासराच्या मस्तकावर ज्योतीची खूण आहे. त्यावरून मोदी हात फिरवताना दिसत आहेत.

4 / 6
 मोदींनी या वासरासोबतचे अनेक फोटो आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केले आहेत. त्यातून या वासराप्रतीचं मोदी यांचं प्रेम दिसून येत आहे. एक्सवर मोदींनी एक पोस्ट करून त्यात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मोदींनी या वासरासोबतचे अनेक फोटो आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केले आहेत. त्यातून या वासराप्रतीचं मोदी यांचं प्रेम दिसून येत आहे. एक्सवर मोदींनी एक पोस्ट करून त्यात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

5 / 6
modi

modi

6 / 6
Follow us
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद.
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.