AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित को कॅप्टन करो… नीता अंबानी साई मंदिरातून बाहेर पडताच चाहत्यांची मागणी, अंबानी म्हणाल्या, बाबा की…

जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी साईबाबांचे दर्शन घेतले आहे. शिर्डीत जाऊन त्या साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाल्या आहेत.

| Updated on: Aug 13, 2025 | 3:04 PM
Share
जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी साईबाबांचे दर्शन घेतले आहे. शिर्डीत जाऊन त्या साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाल्या आहेत.

जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी साईबाबांचे दर्शन घेतले आहे. शिर्डीत जाऊन त्या साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाल्या आहेत.

1 / 6
नीता अंबानी यांच्या आई पौर्णिमा दलाल यादेखील नीता अंबानी यांच्यासोबत साई दर्शनाला शिर्डीमध्ये पोहोचल्या होत्या.  आयपीएलमधील मुंबई इंडियन्स हा संघ नीता अंबानी यांच्या मालकीचा आहे. आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली यांच्यात सामना आहे.

2 / 6
यापूर्वी नीता अंबानी यांनी मुंबई इंडियन्स उपांत्य फेरीत पोहचल्यावर सामन्यावेळीच साईबाबांचे दर्शन घेतले होते. आयपीएलच्या या हंगामात मात्र मुंबई इंडियन्सने खराब कामगिरी केली आहे.

यापूर्वी नीता अंबानी यांनी मुंबई इंडियन्स उपांत्य फेरीत पोहचल्यावर सामन्यावेळीच साईबाबांचे दर्शन घेतले होते. आयपीएलच्या या हंगामात मात्र मुंबई इंडियन्सने खराब कामगिरी केली आहे.

3 / 6
असे असतानाच नीता अंबानी या साईबाबांचे दर्शन घेऊन बाहेर पडताच मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी त्यांच्यापुढे एक आगळीवेगळी मागणी केली आहे.

असे असतानाच नीता अंबानी या साईबाबांचे दर्शन घेऊन बाहेर पडताच मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी त्यांच्यापुढे एक आगळीवेगळी मागणी केली आहे.

4 / 6
नीता अंबानी या साईबाबांचे दर्शन घेऊन बाहेर पडलताच मुंबई संघांच्या चाहत्यांनी क्रिकेटर रोहित शर्माला मुंबई संघाचा कर्णधार करा अशी मागणी केली.

नीता अंबानी या साईबाबांचे दर्शन घेऊन बाहेर पडलताच मुंबई संघांच्या चाहत्यांनी क्रिकेटर रोहित शर्माला मुंबई संघाचा कर्णधार करा अशी मागणी केली.

5 / 6
चाहत्यांच्या या मागणीवर नीता अंबानी यांनी हात जोडत 'बाबा की मर्जी...' असं उत्तर दिलं.  नीता अंबानी यांच्या या उत्तराची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे.

चाहत्यांच्या या मागणीवर नीता अंबानी यांनी हात जोडत 'बाबा की मर्जी...' असं उत्तर दिलं. नीता अंबानी यांच्या या उत्तराची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे.

6 / 6
Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा