AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : ‘..छोड देंगे’, नोरा फतेहीचा हा लूक पाहिलात ?

नोरा फतेही नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती चाहत्यांसाठी नेहमीच फोटो आणि व्हिड्ओ शेअर करत असते. (Nora Fatehi's new look)

VN
VN | Updated on: Feb 08, 2021 | 2:04 PM
Share
नोरा फतेही नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती चाहत्यांसाठी नेहमीच फोटो आणि व्हिड्ओ शेअर करत असते. नुकतंच नोराचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

नोरा फतेही नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती चाहत्यांसाठी नेहमीच फोटो आणि व्हिड्ओ शेअर करत असते. नुकतंच नोराचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

1 / 5
Photo :  ‘..छोड देंगे’, नोरा फतेहीचा हा लूक पाहिलात ?

2 / 5
नुकतंच नोराचं ‘छोड देंगे’ हे गाण रिलीज झालं आहे. त्यासाठीच नोरानं हे फोटोशूट केलं आहे.

नुकतंच नोराचं ‘छोड देंगे’ हे गाण रिलीज झालं आहे. त्यासाठीच नोरानं हे फोटोशूट केलं आहे.

3 / 5
‘हो मन...भर गया हैं जो हमसें..सारे रिश्ते तोड देंगे! जिस दिन आदत बनेंगे...उसी दिन ही छोड देंगे ??’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.

‘हो मन...भर गया हैं जो हमसें..सारे रिश्ते तोड देंगे! जिस दिन आदत बनेंगे...उसी दिन ही छोड देंगे ??’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.

4 / 5
नोराचा हा लूक अतिशय हटके आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांनाही तिचा हा लूक घायाळ करतोय.

नोराचा हा लूक अतिशय हटके आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांनाही तिचा हा लूक घायाळ करतोय.

5 / 5
Follow Us
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...