AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित मंगळवार 22 ऑगस्ट रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Aug 21, 2023 | 7:59 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
तुम्ही तुमच्या समस्या सोडवण्यावर आणि कुंटुबाची देखभाल करण्यावर लक्ष द्या. जवळच्या मित्रांना भेटा आणि रागावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी अडकलेली कामं पूर्ण करा. कामामुळे पूर्ण दिवस व्यस्त राहाल. तुम्हाल बढती मिळण्याची शक्यता आहे. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

2 / 10
तुम्ही योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक करा. तसेच आसपास घडणाऱ्या घटनांकडे लक्ष द्या. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. पण प्रेमप्रकरणात तणावाची स्थिती राहील. आरोग्य विषयक तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.

3 / 10
आज मानसिक शांतता मिळेल. व्यावसायिक गुंतवणूक टाळा. सरकारी नोकरीत अधिकार्‍यांशी सभ्यतेनं वागा अन्यथा फटका बसू शकतो. कुटुंबात सुसंवाद राहील आणि विवाहित लोकांसाठी आनंददायी वातावरण राहील. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
आज अनुभवी आणि प्रभावशाली व्यक्तीची भेट होईल. त्यामुळे तुम्हाला प्रगती नवे मार्ग खुले होतील. नवीन व्यवसायाची सुरुवात करा. मोठ्या ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. बदलत्या ऋतूमध्ये आरोग्याची काळजी घ्या. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.

5 / 10
तुमच्या कामाचं नियोजन करा. किचकट कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. एखाद्या अधिकाऱ्याची भेट लाभदायक ठरू शकते. प्रेम प्रकरणात फसवणूक किंवा विश्वासघात होण्याची शक्यता आहे. कोणत्याही स्थितीत आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
तुमच्या व्यक्तिमत्वाने इतरांवर चांगला प्रभाव पडेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात वेळ घालवाल. व्यवसायात येणारे अडथळे हुशारीने सोडवा. घरात शांतता राहील, पण प्रेमप्रकरणात संयम ठेवा. नियमित योगा आणि व्यायाम करा. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

7 / 10
आज कुटुंबावर लक्ष केंद्रित कराल. काही अडचण असेल तर सोडवण्यासाठी भाग घ्या. व्यावसायिक स्पर्धेत कठोर परिश्रम केल्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात ठेवा. नोकरीच्या ठिकाणी त्रास होऊ शकतो. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.

8 / 10
आज धार्मिक आणि सामाजिक कार्यात व्यस्त रहाल. रखडलेल्या व्यावसायिक कामकाजाचे व्यवस्थापन करा. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
कामावर लक्ष केंद्रित कराल आणि भूतकाळातील चुका सुधारेल. योग्य ठिकाणी गुंतवणूक करा.  नोकरीत बढती किंवा चांगल्या प्लेसमेंटच्या संधी मिळतील. ताण घेऊन काम केल्यास तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. शुभ अंक 12 आणि शुभ रंग लेमन राहील.(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!

पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!