AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology : रविवार 9 एप्रिल 2023 साठी कोणता नंबर आणि रंग ठरेल लकी, जाणून घ्या

Numerology : 9 एप्रिल 2023 रोजी रविवार असून या अंकावर मंगळ ग्रहाचा अंमल आहे. त्यामुळे तुमच्या मूलांकानुसार हा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, वाचा

| Updated on: Apr 08, 2023 | 7:48 PM
Share
अंक ज्योतिषशास्त्रात व्यक्तीचा मूलांक त्या व्यक्तीच्या तारखेचा योग ठरवतो. म्हणजेच तुमचा जन्म ज्या तारखेला झाला आहे ती तारीख तुमचा मूलांक असेल. म्हणजेच 9 तारखेला जन्म झाला असेल तर 9 हा तुमचा मूलांक असेल. 27 तारखेला जन्म झाला असेल तर 2+7= 9 हा तुमचा मूलांक असेल. मूलांकाच्या आधारे तुम्हाला दिवस कसा जाईल याबाबत जाणून घेऊयात

1 / 10
रविवारचा दिवस तुमच्यासाठी वादाचा राहील. अनेक संकटं एकदम चालून आल्यासारखं वाटेल. आरोग्य विषयक तक्रार जाणवू शकते. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी असेल.

2 / 10
नवीन काहीतरी शिकण्याचा दिवस असेल. गेल्या काही दिवसांपासून असलेली इच्छा पूर्ण होईल. कामात पूर्णपणे व्यस्त राहाल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा असेल.

3 / 10
नात्यात ओलावा निर्माण होईल. जोडीदारासोबत चांगला दिवस घालवाल. जुन्या आठवणींमुळे मन भरून येईल. भावनात्मक न होता पुढच्या कामाला लागणं गरजेचं आहे. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल असेल.

4 / 10
नातेवाईकांसोबत बोलताना काळजी घ्या. कारण एखाद्या शब्दाचा फुकटच्या फुकट राईचा पर्वत केला जाईल. एकांतात राहण्याचा प्रयत्न करा आणि आत्मपरीक्षण करा. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

5 / 10
खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी आजचा दिवस चांगला राहील. चांगला मोबदला मिळल्याने दिवस आनंददायी जाईल. पण तुम्हाला हितशत्रूंकडून त्रास होण्याची शक्यता आहे. शुभ अंक 10 आणि शुभ रंग करडा राहील.

6 / 10
घरगुती भांडणांमुळे आजचा दिवस त्रासदायक जाईल. छोट्या कारणामुळे मोठा वाद झाल्याने मनस्ताप होईल. काही गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याची गरज आहे. शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.

7 / 10
दिवसभर कामात गुंतल्याने घराच्यांकडे दुर्लक्ष होईल. पण केलेल्या कामाचं फळ मिळेल. नव्या मित्रांची ओळख होईल. तसेच भविष्यातील योजना आखाल. शुभ अंक 29 आणि शुभ रंग पांढरा असेल.

8 / 10
नव्या विचाराने आणि नव्या उमेदीने दिवसाची सुरुवात कराल. कुटुंबाकडून तुमच्या प्रयत्नांना पाठबळ मिळेल. त्यामुळे दिवस आनंदी जाईल. पण मेहनतीत कोणतीच उणीव भासू देऊ नका. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.

9 / 10
आव्हानात्मक कामाचा तुम्हाला सामना करावा लागेल. पण जितकी जोखीम पत्काराल तितकं तुम्हाला यश मिळेल. त्यामुळे कामाकडे लक्ष केंद्रीत करून सावधपणे पावलं टाका. शुभ अंक 31 आणि शुभ रंग केसरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

10 / 10
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.