AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्वेता तिवारी हिच्या लेकीने केली बोल्डनेसची हद्दपार, पलक हिने केले थेट…

श्वेता तिवारी हिने एक मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवलाय. श्वेता तिवारी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. श्वेता तिवारी हिची लेक पलक हिने नुकताच बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले.

| Updated on: Oct 28, 2023 | 4:23 PM
Share
श्वेता तिवारी हिची लेक पलक तिवारी ही कायमच चर्चेत असते. पलक तिवारी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

श्वेता तिवारी हिची लेक पलक तिवारी ही कायमच चर्चेत असते. पलक तिवारी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

1 / 5
नुकताच आता पलक तिवारी हिने अत्यंत खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोमध्ये पलक तिवारी ही अत्यंत ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे. तिचा लूक सर्वांनाच आवडलाय.

नुकताच आता पलक तिवारी हिने अत्यंत खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोमध्ये पलक तिवारी ही अत्यंत ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे. तिचा लूक सर्वांनाच आवडलाय.

2 / 5
पलक तिवारी हिने हे खास फोटोशूट थाई हाई स्लिट ड्रेसमध्ये केलंय. या फोटोमध्ये पलक तिवारी हिचा अत्यंत बोल्ड लूक दिसत आहेत. चाहते या फोटोवर फिदा झाले.

पलक तिवारी हिने हे खास फोटोशूट थाई हाई स्लिट ड्रेसमध्ये केलंय. या फोटोमध्ये पलक तिवारी हिचा अत्यंत बोल्ड लूक दिसत आहेत. चाहते या फोटोवर फिदा झाले.

3 / 5
पलक तिवारी हिने बोल्डनेसमध्ये आई श्वेता तिवारी हिला देखील मागे टाकल्याचे बघायला मिळतंय. श्वेता तिवारीपेक्षा एक पाऊल पुढे पलक तिवारी दिसत आहे.

पलक तिवारी हिने बोल्डनेसमध्ये आई श्वेता तिवारी हिला देखील मागे टाकल्याचे बघायला मिळतंय. श्वेता तिवारीपेक्षा एक पाऊल पुढे पलक तिवारी दिसत आहे.

4 / 5
पलक तिवारी हिने नुकताच बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले आहे. थेट सलमान खान याच्या चित्रपटामध्ये काम करण्याची सुवर्णसंधी ही पलक तिवारी हिला मिळालीये.

पलक तिवारी हिने नुकताच बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले आहे. थेट सलमान खान याच्या चित्रपटामध्ये काम करण्याची सुवर्णसंधी ही पलक तिवारी हिला मिळालीये.

5 / 5
Follow Us
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन
राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात...
Lalbaugcha Raja Visarjan LIVE: राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात जाणार
थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
Lalbaugcha Raja Visarjan | थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
Anant Ambani : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर...
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर भाविकांची गर्दी
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
Mumbai Ganpati Visarjan | गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
20 तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू; आणखी विलंब होण्याची...
20 तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू... आणखी विलंब होण्याची शक्यता, नेमकं कारण समोर