यावेळी सोळखांबी, चारखांबी तसेच मंदिराच्या विविध भागांना झेंडू, आष्टर, ग्लेंडर, केशरी झेंडू, निळ्या रंगाचा ब्ल्यु डिजे, पिवळा झेंडू, कामिनी, पांढऱ्या रंगाचा टौटिस, गुलाब, शेवंती, ड्रेसिना, ऑरकीड अशा विविध आकर्षक अशा फुलांची आरास मंदिरात करण्यात आली आहे.