AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raghav Parineeti | ‘या’ कारणामुळे मुंबई विमानतळावर तणावात दिसले परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा, फोटो व्हायरल

बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. परिणीती चोप्रा हिच्या लग्नाची वाट चाहते हे बघत आहेत. दिल्ली येथे राघव चढ्डा आणि परिणीती चोप्रा यांचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा हा पार पडला आहे. या साखरपुड्याला मोजकेच लोक उपस्थित होते.

| Updated on: Aug 11, 2023 | 5:59 PM
Share
गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ही तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. आम आदमी पक्षाचा खासदार राघव चढ्डा आणि परिणीतीचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी पार पडला आहे.

गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ही तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. आम आदमी पक्षाचा खासदार राघव चढ्डा आणि परिणीतीचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी पार पडला आहे.

1 / 5
अत्यंत शाही पद्धतीने परिणीती चोप्रा आणि राघव चढ्डाचा साखरपुडा झाला. अनेक वर्षे परिणीती चोप्रा आणि राघव चढ्डा यांनी एकमेकांना डेट केले आहे. राघव चढ्डा आणि परिणीती नुकताच मुंबई विमानतळावर स्पाॅट झाले.

अत्यंत शाही पद्धतीने परिणीती चोप्रा आणि राघव चढ्डाचा साखरपुडा झाला. अनेक वर्षे परिणीती चोप्रा आणि राघव चढ्डा यांनी एकमेकांना डेट केले आहे. राघव चढ्डा आणि परिणीती नुकताच मुंबई विमानतळावर स्पाॅट झाले.

2 / 5
राघव चढ्डा याला बनावट स्वाक्षरी प्रकरणात राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. त्यापूर्वीच राघव चढ्डा आणि परिणीती चोप्रा हे मुंबई विमानतळावर स्पाॅट झाले होते.

राघव चढ्डा याला बनावट स्वाक्षरी प्रकरणात राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. त्यापूर्वीच राघव चढ्डा आणि परिणीती चोप्रा हे मुंबई विमानतळावर स्पाॅट झाले होते.

3 / 5
यावेळी राघव चढ्डा आणि परिणीती चोप्रा यांच्या चेहऱ्यावर टेन्शन हे बघायला मिळाले. इतकेच नाही तर यावेळी पापाराझी यांना फोटोसाठी पोझ न देताच परिणीती आणि राघव निघून गेले.

यावेळी राघव चढ्डा आणि परिणीती चोप्रा यांच्या चेहऱ्यावर टेन्शन हे बघायला मिळाले. इतकेच नाही तर यावेळी पापाराझी यांना फोटोसाठी पोझ न देताच परिणीती आणि राघव निघून गेले.

4 / 5
आता राघव चढ्डा आणि परिणीती चोप्रा यांचे हे विमानतळावरील फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. चाहते परिणीती आणि राघव यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत.

आता राघव चढ्डा आणि परिणीती चोप्रा यांचे हे विमानतळावरील फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. चाहते परिणीती आणि राघव यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत.

5 / 5
Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल