PHOTO : लाडक्या श्वानाच्या वाढदिवसासाठी खर्च केले लाखो रुपये, पार्टीचे फोटो पाहाच

कुत्री, मांजर यांसारखे प्राणी अगदी पूर्वीपासून लोक पाळतात. त्यांना अगदी घरातल्या सदस्याप्रमाणे प्रेम करतात. त्यांचा वाढदिवस वैगेरे साजरं करणही तसं इतकं निराळ नाही. पण एका श्वानाच्या वाढदिवसाला तब्बल 2 लाखांहून अधिक रुपये खर्च करण्यात आले आहेत.

| Updated on: Aug 12, 2021 | 8:00 PM
इंग्लंडच्या नॉटिंघम येथील एका दाम्पत्याने त्यांचा बुलडॉग जातीच्या पाळीव कुत्र्याचा वाढदिवस अतिशय शानदार पद्धतीने साजरा केला. यासाठी त्यांनी तब्बल 3,000 यूरो म्हणजे भारतीय रुपयांप्रमाणे जवळपास 2 लाख 61 हजार 624 रुपये इतका खर्च केला. त्यांनी  केक, पार्टी या सगळ्यासह  कुत्र्याचा एक म्यूजिक व्हिडिओही शूट केला. ज्याच्यासाठी एक बोटही भाड्यावर घेतली होती.

1 / 5
लॉरेन ब्लेक आणि कीरन या जोडीने मिळून त्यांच्या 9 वर्षीय डेव नामक कुत्र्याचा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याच्याच सारखा केक तयार करुन त्यात जहाजातील कॅप्टनचा पोशाख डेवला घातला होता.

लॉरेन ब्लेक आणि कीरन या जोडीने मिळून त्यांच्या 9 वर्षीय डेव नामक कुत्र्याचा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याच्याच सारखा केक तयार करुन त्यात जहाजातील कॅप्टनचा पोशाख डेवला घातला होता.

2 / 5
यावेळी कुत्र्याची मालकीन  लॉरेन ब्लेकने याबद्दल सांगितले की,"आम्ही दरवर्षी डेवच्या वाढदिवसाला काहीतरी हटके करतो. बाहेरगावी देखील जातो. त्याचा वाढदिवस दरवर्षी भारी व्हावा याचा आम्ही प्रयत्न करतो.''

यावेळी कुत्र्याची मालकीन लॉरेन ब्लेकने याबद्दल सांगितले की,"आम्ही दरवर्षी डेवच्या वाढदिवसाला काहीतरी हटके करतो. बाहेरगावी देखील जातो. त्याचा वाढदिवस दरवर्षी भारी व्हावा याचा आम्ही प्रयत्न करतो.''

3 / 5
ब्लेकने सांगितल्याप्रमाणे त्यांनी मागील वर्षी देखील डेवच्या वाढदिवसाला पार्टी ठेवली होती. या पार्टीत त्यांचे मित्रमंडळी आणि त्यांची कुत्री असे सारे आले होते. तसंच कोरोनाची थीम ठेवली असल्याचंही ब्लेकने सांगितलं.

4 / 5
डेवच्या पुढील म्हणजेच दहाव्या वाढदिवसाला त्याला युरोप टुरवर नेण्याचा विचारही त्याचे मालक करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

डेवच्या पुढील म्हणजेच दहाव्या वाढदिवसाला त्याला युरोप टुरवर नेण्याचा विचारही त्याचे मालक करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.