नववर्षाच्या पहिल्या दिवशी अमृतसरमध्ये भक्तांची मांदियाळी
संपूर्ण देशात नवीन वर्षाचं स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आलं. यातच पंजाबच्या अमृतसर येथील स्वर्ण मंदिरात आज सकाळ पासून भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. सकाळपासूनच संपूर्ण देशातून आलेल्या भाविकांनी येथे गर्दी केली.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
