Kashi Vishwanath Corridor : पंतप्रधान मोदींनी सफाई कर्मचाऱ्यांसोबत जेवण आटोपलं, फोटोंची चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या वाराणसी दौऱ्यावर आहेत. त्यांनी काशी विश्वधाम कॉरिडोअरचं लोकार्पण केले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक निराळे रुप पहायला मिळाले.

Dec 13, 2021 | 4:47 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Dec 13, 2021 | 4:47 PM

लोकार्पण आणि इतर कार्यक्रम आटोपल्यावर भोजनावेळी पंतप्रधान मोदी सफाई कामगारांसोबत बसून जेवण करताना दिसून आले.

1 / 4
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही दिसून आले. त्यानीही सफाई कामगारांसमोबत बसून भोजन केले.

2 / 4
pm narendra modi

pm narendra modi

3 / 4
पंतप्रधान मोदी जिथे जातील तिथे तिथल्या संस्कृतीत सामावून घेण्याचा प्रयत्न करतात. त्याचं हेच वेगळेपण नेहमी त्यांना चर्चेत ठेवते. तेच आजही वाराणसीत दिसून आले आहे.

4 / 4

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें