AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्राझीलमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाचे पडसाद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे असे झाले ‘ग्रँड वेलकम’

PM Narendra Modi Brazil Visit Photos: पंतप्रधान नरेंद्र मोदी २ जुलै ते ९ जुलै या कालावधीत पाच देशांच्या दौऱ्यावर आहेत. आता ते अर्जेंटिनाहून ब्राझीलला पोहोचले आहेत. पाच देशांच्या दौऱ्यातील ब्राझील हा चौथा देश आहे. ब्राझीलचे प्रमुख शहर रिओ दि जानेरो येथे होणाऱ्या १७ व्या ब्रिक्स शिखर परिषदेत ls सहभागी होतील.

| Updated on: Jul 06, 2025 | 10:01 AM
Share
रियो डी जेनेरोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहचले. त्यानंतर अनिवासी भारतीयांनी त्यांचे भव्य स्वागत केले.  ऑपरेशन सिंदूरचे विशेष सादरीकरण करण्यात आले. ऑपरेशन सिंदूरवर 'सौगंध मेरी मिट्टी की देश नही झुकने दुंगा' हे गाणे वाजवण्यात आले. त्यावर अनिवासी भारतीय नाचत होते. हा सांस्कृतिक कार्यक्रम पाहिल्यानंतर पंतप्रधान मोदी हसताना दिसले.

1 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटातील हे गाणे होते. हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याचे दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केले होते. अभिनेता विवेक ओबेरॉय याने चित्रपटात पंतप्रधानांची भूमिका केली होती.

2 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय वंशाच्या एका लहान मुलीचे कौतूक करताना दिसले. पंतप्रधान मोदी यांना पाहण्यासाठी रिओ दि जानेरो शहरात लोकांमध्ये प्रचंड उत्साह होता. मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय वंशाच्या एका लहान मुलीचे कौतूक करताना दिसले. पंतप्रधान मोदी यांना पाहण्यासाठी रिओ दि जानेरो शहरात लोकांमध्ये प्रचंड उत्साह होता. मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती.

3 / 5
भारतीय वंशाच्या लोकांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून त्यांना खूप आनंद झाला. भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची संधी मिळाली नाही. परंतु रिओ दि जानेरोमध्ये हे शक्य झाले.

4 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्समध्ये सामील होण्याव्यतिरिक्त ब्राझीलचे अध्यक्ष सिल्वा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या बैठकीत व्यापार, ऊर्जा, संरक्षण, अंतराळ तंत्रज्ञान, आरोग्य आणि शेती यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

5 / 5
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.