AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणी एकमेकांना मिठी मारली, कोणाचे अश्रू अनावर झाले… असं झालं अयोध्येत पाहुण्यांचं स्वागत

गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण भारतात राममय वातावरण झालं आहे. सोमवारी अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा भव्य सोहळा रंगला आहे. तब्बल 500 वर्षानंतर राम आपल्या गर्भगृहात विराजमान झाले आहेत. या क्षणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं... सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटी आणि दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली.

| Updated on: Jan 22, 2024 | 2:04 PM
Share
प्रभू राम मंदिर गर्भगृहात रामलला विराजमान झालं आहेत. प्राणप्रतिष्ठाच्या अनुष्ठानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघ चालक मोहन भागवत आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.

प्रभू राम मंदिर गर्भगृहात रामलला विराजमान झालं आहेत. प्राणप्रतिष्ठाच्या अनुष्ठानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघ चालक मोहन भागवत आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.

1 / 6
प्रभू राम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रचंड प्रसन्न आणि आनंदी दिसत होते. त्यांना सर्व पाहुण्यांचं हात जोडून स्वागत केलं...

प्रभू राम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रचंड प्रसन्न आणि आनंदी दिसत होते. त्यांना सर्व पाहुण्यांचं हात जोडून स्वागत केलं...

2 / 6
साध्वी ऋतंभरा आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांची राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात भेट झाली तेव्हा दोघांनी एकमेकांना मिठी मारली.  मिठी मारल्यानंतर दोघी देखील भावुक झाल्या...

साध्वी ऋतंभरा आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांची राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात भेट झाली तेव्हा दोघांनी एकमेकांना मिठी मारली. मिठी मारल्यानंतर दोघी देखील भावुक झाल्या...

3 / 6
प्रभू राम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन देखील उपस्थित होते.

प्रभू राम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन देखील उपस्थित होते.

4 / 6
बागेश्वर धामचे पंडित धिरेंद्र शास्त्री देखील शुभ मुहूर्तावर अयोध्या याठिकाणी पोहोचले होते. त्यांनी देखील प्रभू राम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आनंद व्यक्त केला.

बागेश्वर धामचे पंडित धिरेंद्र शास्त्री देखील शुभ मुहूर्तावर अयोध्या याठिकाणी पोहोचले होते. त्यांनी देखील प्रभू राम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आनंद व्यक्त केला.

5 / 6
प्रभू राम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात विकी कौशल - कतरिना कैफ, रणबीर कपूर - आलिया भट्ट, हेमा मालिनी, रोहित शेट्टी, देखील पोहोचले होते.

प्रभू राम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात विकी कौशल - कतरिना कैफ, रणबीर कपूर - आलिया भट्ट, हेमा मालिनी, रोहित शेट्टी, देखील पोहोचले होते.

6 / 6
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.