20 जानेवारीच्या मोर्चाआधी बच्चू कडू मनोज जरांगेंच्या भेटीला; ‘या’ मुद्द्यावर चर्चा

Bacchu Kadu Meets Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील लढा देत आहेत. मराठा आरक्षणासाठी येत्या 20 जानेवारीपासून मुंबईत आंदोलन केलं जाणार आहे. मराठा आंदोलकांसह मनोज जरांगे पाटील मुंबईत येणार आहेत. याआधी बच्चू कडू यांनी जरांगेंची भेट घेतली आहे.

| Updated on: Jan 15, 2024 | 10:29 AM
अंतरवली सराटी, जालना | 15 जानेवारी 2024 : आमदार बच्चू कडू यांनी आज अंतरवली सराटीत जात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर या दोघांमध्ये चर्चा झाली.

अंतरवली सराटी, जालना | 15 जानेवारी 2024 : आमदार बच्चू कडू यांनी आज अंतरवली सराटीत जात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर या दोघांमध्ये चर्चा झाली.

1 / 5
बच्चू कडू यांनी मनोज जरांगे यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या पार्श्वभूमीवर 'सगे सोयरे' या शब्दावरून सध्या संभ्रम आहे. यावर या दोघांनी चर्चा केली.

बच्चू कडू यांनी मनोज जरांगे यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या पार्श्वभूमीवर 'सगे सोयरे' या शब्दावरून सध्या संभ्रम आहे. यावर या दोघांनी चर्चा केली.

2 / 5
एखाद्या कुटुंबाची कुणबी असण्याची नोंद आढळली तर त्यांच्या नातलगांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मोनज जरांगे यांची मागणी आहे. त्याच मुद्द्यावर या दोघांमध्ये चर्चा झाली.

एखाद्या कुटुंबाची कुणबी असण्याची नोंद आढळली तर त्यांच्या नातलगांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मोनज जरांगे यांची मागणी आहे. त्याच मुद्द्यावर या दोघांमध्ये चर्चा झाली.

3 / 5
येत्या 20 जानेवारीला मनोज जरांगे असंख्य मराठा बांधवांसोबत मुंबईत येणार आहेत. मुंबईत ते आरक्षणासाठी उपोषण करणार आहेत. याआधीच जरांगेंनी घोषणा केली आहे. या मोर्चाआधी बच्चू कडू यांनी जरांगेंची भेट घेतली.

येत्या 20 जानेवारीला मनोज जरांगे असंख्य मराठा बांधवांसोबत मुंबईत येणार आहेत. मुंबईत ते आरक्षणासाठी उपोषण करणार आहेत. याआधीच जरांगेंनी घोषणा केली आहे. या मोर्चाआधी बच्चू कडू यांनी जरांगेंची भेट घेतली.

4 / 5
रक्ताच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी प्रमाण पत्र द्यावं, अशी मागणी जरांगेंनी केली. तसंच येत्या 20 तारखेला मुंबईला जायचंच आहे. त्यासाठी तयारीत राहा, असं आवाहनही मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना केलं आहे.

रक्ताच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी प्रमाण पत्र द्यावं, अशी मागणी जरांगेंनी केली. तसंच येत्या 20 तारखेला मुंबईला जायचंच आहे. त्यासाठी तयारीत राहा, असं आवाहनही मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना केलं आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.