Maratha reservation | मनोज जरांगे जिंकले, ‘सगेसोयरे’ शब्द येताच मराठा समाजाच जोरदार सेलिब्रेशन

मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला आहे. आज पहाटे महाराष्ट्र सरकारने अध्यादेश काढून मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. मनोज जरांगे पाटील मागच्या काही महिन्यापासून यासाठी संघर्ष करत होते.

| Updated on: Jan 27, 2024 | 12:16 PM
राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला आहे. मराठा आंदोलक आज सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहेत.

राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला आहे. मराठा आंदोलक आज सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहेत.

1 / 5
शनिवारी दि 27 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थित आपली विजयी सभा पार पडणार आहे.

शनिवारी दि 27 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थित आपली विजयी सभा पार पडणार आहे.

2 / 5
सगेसोयरे शब्दावरुन सगळ अडलं होतं. कुणबीमधून मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देताना या शब्दाचा समावेश करावा अशी त्यांची मागणी होती. ती मागणी सरकारने अध्यादेश काढून मान्य केली आहे.

सगेसोयरे शब्दावरुन सगळ अडलं होतं. कुणबीमधून मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देताना या शब्दाचा समावेश करावा अशी त्यांची मागणी होती. ती मागणी सरकारने अध्यादेश काढून मान्य केली आहे.

3 / 5
नवी मुंबई वाशी येथील शिवाजी चौकात मराठा समाजाची सभा होणार आहे. कालप्रमाणे आजही येथे मराठा समाज मोठ्या संख्येने जमला आहे. मनोज जरांगे पाटील यांचा विजय असो, अशा घोषणा दिल्या जात आहेत.

नवी मुंबई वाशी येथील शिवाजी चौकात मराठा समाजाची सभा होणार आहे. कालप्रमाणे आजही येथे मराठा समाज मोठ्या संख्येने जमला आहे. मनोज जरांगे पाटील यांचा विजय असो, अशा घोषणा दिल्या जात आहेत.

4 / 5
राज्यातील मराठी बांधवांवरील गुन्हे मागे घेण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमली जाणार आहे.

राज्यातील मराठी बांधवांवरील गुन्हे मागे घेण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमली जाणार आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.