AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार यांच्यापासून ते जितेंद्र आव्हाड यांच्यापर्यंत; राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या AI इमेजेस सोशल मीडियावर ट्रेंड

NCP Leader AI Images : अमित वानखडे यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थातच AI द्वारे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या इमेजेस तयार केल्या आहेत. या इमेजेस सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिग आहेत.

आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jun 28, 2023 | 12:38 PM
Share
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची AI इमेज...

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची AI इमेज...

1 / 7
राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांचीही आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे इमेज तयार करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांचीही आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे इमेज तयार करण्यात आली आहे.

2 / 7
अजित पवार यांची आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे तयार केलेली इमेज सोशल मीडियावर ट्रेडिंग आहे.

अजित पवार यांची आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे तयार केलेली इमेज सोशल मीडियावर ट्रेडिंग आहे.

3 / 7
पुढच्या चित्रात मला स्वतःला सिव्हिल इंजिनियर म्हणून बघायला आवडेल, कारण इंजिनियर बनून मोठे प्रोजेक्ट्स उभे करावेत, असं मला लहानपणासून वाटायचं, असं म्हणत जयंत पाटील यांनी हा फोटो शेअर केला आहे.

पुढच्या चित्रात मला स्वतःला सिव्हिल इंजिनियर म्हणून बघायला आवडेल, कारण इंजिनियर बनून मोठे प्रोजेक्ट्स उभे करावेत, असं मला लहानपणासून वाटायचं, असं म्हणत जयंत पाटील यांनी हा फोटो शेअर केला आहे.

4 / 7
आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे तयार करण्यात आलेली छगन भुजबळ यांची ही इमेज परफेक्ट जमल्याचं नेटकरी म्हणतायेत.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे तयार करण्यात आलेली छगन भुजबळ यांची ही इमेज परफेक्ट जमल्याचं नेटकरी म्हणतायेत.

5 / 7
डोळ्यावर चष्मा असलेली ही AI इमेज माजी गृहमंत्री, राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांची आहे.

डोळ्यावर चष्मा असलेली ही AI इमेज माजी गृहमंत्री, राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांची आहे.

6 / 7
जितेंद्र आव्हाड यांचीही आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे तयार केलेली इमेज सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे.

जितेंद्र आव्हाड यांचीही आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे तयार केलेली इमेज सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे.

7 / 7
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?