लोकांशी भेटीगाठी, बॅट हाती घेत फटकेबाजी अन् येलदरी धरणात रोहित पवारांनी घेतला पोहण्याचा आनंद!

Rohit Pawar Yuva Sangharsha Yatra at Parbhani : रोहित पवार यांची युवासंघर्ष यात्रा काल परभणीत होती. जिंतूर तालुक्यात त्यांनी लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. माणकेश्वर इथं झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसंच स्थानिकांशी त्यांनी संवाद साधत प्रश्न जाणून घेतले. ही युवा संघर्ष यात्रा आज हिंगोलीत असणार आहे.

| Updated on: Nov 28, 2023 | 8:46 AM
राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार सध्या युवा संघर्ष यात्रा करत आहेत. या यात्रेअंतर्गत ते स्थानिकांशी भेटीगाठी करत आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत.

राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार सध्या युवा संघर्ष यात्रा करत आहेत. या यात्रेअंतर्गत ते स्थानिकांशी भेटीगाठी करत आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत.

1 / 5
रोहित पवार यांनी परभणीच्या येलदरी धरणात सूर मारला. तसंच पोहण्याचा मनसोक्त आनंद घेतला. त्याचा हा फोटो...

रोहित पवार यांनी परभणीच्या येलदरी धरणात सूर मारला. तसंच पोहण्याचा मनसोक्त आनंद घेतला. त्याचा हा फोटो...

2 / 5
परभणीत रोहित पवार यांनी ट्रॅक्टर चालवला. पाऊस आला तरी आता आम्ही थांबणार नाही, म्हणत त्यांनी हा फोटो शेअर केलाय.

परभणीत रोहित पवार यांनी ट्रॅक्टर चालवला. पाऊस आला तरी आता आम्ही थांबणार नाही, म्हणत त्यांनी हा फोटो शेअर केलाय.

3 / 5
युवा संघर्ष यात्रेदरम्यान परभणीतल्या जिंतूरमधल्या रुद्र कदम या चिमुकल्याने रोहित पवार यांची भेट घेतली. दिवाळीच्या सुट्टीत रुद्रने पोहित पवार यांचं चित्र रेखाटलं. हे चित्र या चिमुकल्याने रोहित पवार यांना भेट दिलं.

4 / 5
रोहित पवार यांनी या युवा संघर्ष यात्रेतून तरूणांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या अॅक्टिव्हिटीमध्ये सहभागी होत आहेत. अशात क्रिकेट खेळणाऱ्या तरूणांसोबत रोहित पवार यांनी क्रिकेटचा आनंद घेतला.

रोहित पवार यांनी या युवा संघर्ष यात्रेतून तरूणांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या अॅक्टिव्हिटीमध्ये सहभागी होत आहेत. अशात क्रिकेट खेळणाऱ्या तरूणांसोबत रोहित पवार यांनी क्रिकेटचा आनंद घेतला.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
ईव्हीएमवरून ठाकरेंचे भाजपवर हल्लाबोल, फडणवीसांनी केला एकच सवाल
ईव्हीएमवरून ठाकरेंचे भाजपवर हल्लाबोल, फडणवीसांनी केला एकच सवाल.
फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करा, सुनेत्रा पवारांना कुणाच आवाहन
फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करा, सुनेत्रा पवारांना कुणाच आवाहन.
महिलाच्या आडून-लपून..., जरांगे पाटलांचा पुन्हा फडणवीसांवर गंभीर आरोप
महिलाच्या आडून-लपून..., जरांगे पाटलांचा पुन्हा फडणवीसांवर गंभीर आरोप.
शिंदे फडणवीस सरकारमुळे कलाकारांना राजाश्रय - सोनाली कुलकर्णीच्या भावना
शिंदे फडणवीस सरकारमुळे कलाकारांना राजाश्रय - सोनाली कुलकर्णीच्या भावना.
कपिल पाटलांचा राजीनामा, नवा पक्ष स्थापन करणार; पक्ष सोडण्याच कारण काय?
कपिल पाटलांचा राजीनामा, नवा पक्ष स्थापन करणार; पक्ष सोडण्याच कारण काय?.
यंदा भाकरी फिरणार...अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून तुफान प्रचार
यंदा भाकरी फिरणार...अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून तुफान प्रचार.
माझी पोरं पण म्हणतात, ए बघ जरा आपली आई... सुळे नेमकं काय म्हणाल्या?
माझी पोरं पण म्हणतात, ए बघ जरा आपली आई... सुळे नेमकं काय म्हणाल्या?.
नवनीत राणा भाजपात प्रवेश करणार? पक्षप्रवेशाच्या चर्चेंवर स्पष्ट म्हटलं
नवनीत राणा भाजपात प्रवेश करणार? पक्षप्रवेशाच्या चर्चेंवर स्पष्ट म्हटलं.
अररर बाबा...कॉपी पुरवणाऱ्यांचा सुळसुळाट; विद्यार्थी पास, प्रशासन नापास
अररर बाबा...कॉपी पुरवणाऱ्यांचा सुळसुळाट; विद्यार्थी पास, प्रशासन नापास.
शेगांवच्या श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी
शेगांवच्या श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी.