PHOTO: रायगड पोलिसांना सलाम! वाडी वस्तीवरील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचा मदतीचा हात

रायगड पोलिसांनी वाडी वस्तीवरील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंची मदत पोहोचवली आहे, प्रसंगी कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार देखील केले आहेत. (Raigad Police Helping Hands)

1/9
Raigad Police Helping hands
महाड MIDC पोलीस ठाणेच्या वतीने हद्दीतील कांबळे तर्फे महाड (इसाने कांबळे) येथील शिंदेकोंड आदिवासी वाडी येथील 25 गरजू आदिवासी कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
2/9
Raigad Police Helping hands
मांडवा सागरी पो.स्टे हद्दीतील मोरापाडा ,नवखार ,सारळ, चोंढी ,किहीम ,झिराड ,सातिर्जे ,बेलपाडा या गावातील 165 गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
3/9
Raigad Police Helping hands
महाड MIDC पोलीस ठाणेच्या वतीने हद्दीतील कांबळे तर्फे महाड (इसाने कांबळे) येथील शिंदेकोंड आदिवासी वाडी येथील 25 गरजू आदिवासी कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
4/9
Raigad Police Helping hands
पोलादपूर पोलीस ठाणे व स्थानिक व्यावसायिक यांच्या संयुक्त विद्यमाने हद्दीतील साखर, आड, सडवली या आदिवासीवाडी वरील 130 कुटुंबीयांना अन्नधान्य व मास्क वाटप करण्यात आले.
5/9
Raigad Police Helping hands
पोलादपूर पोलीस ठाणे व स्थानिक व्यावसायिक यांच्या संयुक्त विद्यमाने हद्दीतील गाडीतळ पोलादपूर व तुर्भे खुर्द या आदिवासीवाडी वरील 50 कुटुंबीयांना अन्नधान्य व मास्क वाटप करण्यात आले.
6/9
Raigad Police Helping hands
मांडवा सागरी पोलीस ठाणे, अ‌ॅड. जैन,रिना सिंग व टिम यांच्या सहकार्याने किहीम,बामणसुरे ,झिराड,सारळ आदिवासी वाडीवरील 430 कुटुंब व 120 रिक्षा/मिनीडोअर चालक असे 550 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
7/9
Raigad Police Helping hands
श्रीवर्धन पोलीस ठाणे मार्फत गरजू कुटूंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
8/9
Raigad Police
रायगडमधील म्हसळा पोलीस ठाणे प्रभारी सपोनि सुर्वे यांनी इतर अंमलदार, पत्रकार तसेच तहसील कार्यालय कर्मचारी, रुग्णवाहिका चालक यांच्या मदतीने म्हसळा हद्दीतील केलटे बौद्धवाडी येथील 76 वर्षीय मयत व्यक्तीवर केले विधीपूर्वक अंत्यसंस्कार केले. मृत व्यक्तीच्या मुलानं आणि ग्रामस्थांनी अंत्यविधी करण्यास नकार दिला होता.
9/9
Raigad Police Helping hands
दिघी सागरी पोलीस स्टेशन व स्थानिक संस्थेच्या माध्यमातून कोंडे पंचायतन , वांजळे गावा मध्ये राहणाऱ्या 25 गरजू परिवारांना धान्य व जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आल्या.