PHOTO | रोहित पवारांच्या संकल्पनेतील ‘स्वराज्य ध्वज यात्रे’स प्रारंभ, गडचिरोलीतून रवाना

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांच्या 'स्वराज्य ध्वज' यात्रेला प्रारंभ झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील लेखामेंढा गावातून ग्रामपूजन करत यात्रेचा रथ झाला रवाना झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथील भुईकोट किल्ल्यावर दसऱ्याच्या दिवशी देशातील सर्वात उंच भगवा ध्वज फडकाविला जाणार आहे.

1/5

2/5
आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात स्वराज्य ध्वज यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेच्या माध्यमातून भगवा ध्वज 6 राज्यांमधून प्रवास करणार आहे.

3/5
तसेच सहा राज्यांमध्ये या यात्रेत तब्बल 12 हजार किलोमीटरचा प्रवास केला जाणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून देशातील तब्बल  74 ऊर्जा स्थानांवर स्वराज्य ध्वज पोहोचवला जाणार आहे.

4/5
या यात्रेदरम्यान सलग 37 दिवस प्रवास केला जाणार आहे. तसेच यात्रा पूर्ण करुन विजयादशमीच्या दिवशी देशातील सर्वात उंच भगवा ध्वज फडकाविला जाणार आहे. या ध्वजाची उंची 74 मीटर उंची असून 96 × 64 फूट असा त्याचा आकार आहे.

5/5
या संपूर्ण ध्वजाचे एकूण वजन तब्बल 90 किलो आहे. आज सुरु झालेल्या या स्वराज्य ध्वज यात्रेचा प्रारंभ 'आमच्या गावात आमचे सरकार' चळवळीचे प्रणेते देवाजी तोफा यांच्या हस्ते झाला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI