Special Pictures : 1947 मध्ये भारत-पाक विभाजनाच्या वेळी फक्त जमीनच नाही, टेबल-खुर्ची ते पेन्सिल देखील विभागली गेली, फोटो पाहा

भारत-पाकच्या फाळणीच्या वेळी, रस्ते आणि रेल्वेचं विभाजन देखील केलं गेलं. रेल्वेचे डबे, इंजिन, बुलडोझर आणि ट्रक यांचीही विभागणी करण्यात आली होती. (Special Pictures: At the time of India-Pak partition in 1947, not only land, but also tables, chairs and pencils were divided, see photos)

1/5
भारत-पाकिस्तानच्या फाळणीदरम्यान सार्वजनिक पैसा, पाणी आणि जमीन तसेच कॉपी-बुक, टेबल-खुर्ची ते टाइपराइटर आणि सर्व कार्यालयांच्या पेन्सिलपर्यंत या सगळ्याची विभागणी झाली होती.

2/5
स्वातंत्र्यानंतर नाणे फेकून बग्घ्या वितरित करण्यात आल्या. या दरम्यान 6 भारत आणि 6 बग्घी पाकिस्तानला देण्यात आल्या.

3/5
भारतात असलेल्या 'राष्ट्रीय ग्रंथालय' च्या पुस्तकांचं वितरणही झालं होतं. या दरम्यान, ग्रंथालयाचा एक शब्दकोश फाडून टाकला गेला आणि दोन देशांमध्ये विभागला गेला. याशिवाय, 'एन्सायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका' अर्धा-अर्धा विभागला गेला होता.

4/5
भारत-पाकच्या फाळणीच्या वेळी, रस्ते आणि रेल्वेचं विभाजन देखील केलं गेलं. रेल्वेचे डबे, इंजिन, बुलडोझर आणि ट्रक यांचीही विभागणी करण्यात आली होती. फाळणीच्या वेळी पगडी, बल्ब, पेन, काठी, बासरी, टेबल, खुर्ची, रायफल या छोट्या छोट्या गोष्टीही वाटण्यात आल्या.

5/5
भारत-पाक फाळणीच्या काळात दारू ही अशी गोष्ट होती की त्याबद्दल कधीही वाद झाला नाही. दारूचा संपूर्ण व्यवसाय भारताच्या भागात आला. शेजारी देश पाकिस्ताननं दारूची मागणीही केली नव्हती.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI