Photo | पवारांच्या तीन पिढ्यांची एकत्रित ‘भाऊबीज’

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे संपूर्ण कुटुंबीय नुकतेच दिवाळीच्या निमिताने एकत्र आले आहेत. दिवाळीचा पारंपरिक सण सर्वाकुटुंबाने एकत्रितपणे साजरी करण्याची परंपरा नेहमीप्रमाणे यंदाही जपली गेली. लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा व आज भाऊबीजेच्या कार्यक्रम पवारांच्या चारा पिढ्यांनी एकत्रितपणे रितीरिवाजानुसार साजरा केला.

| Updated on: Nov 06, 2021 | 7:48 PM
बारामतीतील काटेवाडी येथे  अजित पवारांच्या निवासस्थानी पारंपरिक पद्धतीने भाऊबीजेचा  कार्यक्रम  साजरा करण्यात आला. यावेळी  शरद पवार व त्यांचे बंधू प्रतापराव पवार यांना त्यांच्या भगिनीने ओवाळले.

बारामतीतील काटेवाडी येथे अजित पवारांच्या निवासस्थानी पारंपरिक पद्धतीने भाऊबीजेचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी शरद पवार व त्यांचे बंधू प्रतापराव पवार यांना त्यांच्या भगिनीने ओवाळले.

1 / 6
  खासदार सुप्रिया सुळेसह इतर बहिणींनीही  उपमुख्यमंत्री अजित पवार यांना औक्षण करून भाऊबीज साजरी केली.

खासदार सुप्रिया सुळेसह इतर बहिणींनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना औक्षण करून भाऊबीज साजरी केली.

2 / 6
औक्षणानंतर अजित पवारांनी आपल्या सर्व  भगिनींसह  एकत्रित फोटो सेशनही केले.

औक्षणानंतर अजित पवारांनी आपल्या सर्व भगिनींसह एकत्रित फोटो सेशनही केले.

3 / 6
कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनाही त्यांच्या सर्व भगिनींनी ओवाळत भाऊबीज साजरी केली.

कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनाही त्यांच्या सर्व भगिनींनी ओवाळत भाऊबीज साजरी केली.

4 / 6
अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार  यांनाही औक्षण करण्यात आले.

अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनाही औक्षण करण्यात आले.

5 / 6
दिवाळीचे औचित्य साधत दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व पवार कटुंबीय एकत्र जमले होते. यावेळी एकत्रित फोटो सेशनही करण्यात आले.

दिवाळीचे औचित्य साधत दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व पवार कटुंबीय एकत्र जमले होते. यावेळी एकत्रित फोटो सेशनही करण्यात आले.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.