कोण आहेत पुण्यात काम केलेल्या शांतीश्री धुलीपुडी पंडित, ज्यांची जेएनयूच्या कुलगुरुपदी निवड झालीय? वादग्रस्त?

देशातील प्रमुख केंद्रीय विद्यापीठ जवाहलाल नेहरु विद्यापीठाच्या (JNU) कुलगुरु पदी प्रा. शांतीश्री धुलीपुडी पंडित (Santishree Dhulipudi Pandit) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वराज अभियानाचे प्रवर्तक योगेंद्र यादव यांनी शांतीश्री धुलीपुडी पंडित यांची काही ट्विट शेअर केली आहेत. त्यामध्ये शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी शेतकरी आंदोलन, विरोधक आणि रिहाणा हिच्याबद्दल केलेल्या ट्विटचा समावेश आहे.

| Updated on: Feb 07, 2022 | 1:15 PM

1 / 6
योगेंद्र यादव यांनी शांतीश्री धुलीपुडी पंडित यांच्या ट्विट शेअर करताना जेएनयूच्या नव्या कुलगुरुंची माहिती देतो. त्या विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी रोल मॉडेल ठरतील असा टोला लगावला आहे.  शेतकरी आंदोलनाबद्दल एका व्यक्तीनं केलेल्या ट्विट करत त्यांनी सो कॉल्ड शेतकरी चळवळ आणि आप म्हणलं आहे.

2 / 6
8 एप्रिल 2021 रोज श्रेयसी गोयंका या यूजरनं अजून शेतकरी आंदोलन करत आहेत का? असा प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाचं उत्तर देताना शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी हे अल्पसंख्य राजकारणी मतदानाद्वारे विजयी होई शकत नाहीत , असं म्हटलंय. त्या ट्विटमध्ये प्रशांत भुषण आणि योगेंद्र यादव यांचा देखील उल्लेख करण्यात आला आहे.

3 / 6
 
शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी एक ट्विट 3 फेब्रुवारी रोजी केलं होतं. त्या ट्विटमध्ये त्यांनी अमेरिकेतील पॉपस्टार रिहाणा हिला आपल्याला सल्ला देण्याचा नैतिक अधिकार आहे का? असा सवाल केला होता. शांतीश्री पंडित यांनी मकरंद पराझपे यांच्या ट्विटला रिप्लाय देताना मी गांधी आणि  गोडसे दोघांशी सहमत आहे. त्या दोघांनी गीता वाचली होती आणि त्यावर त्यांचा विश्वास होता मात्र दोघांनी वेगळा धडा घेतला. गोडसे यानं अखंड भारतासाठी एका व्यक्तीची हत्या केली ती व्यक्ती महात्मा गांधी होती, असं पंडित यांनी म्हटल्याच्या ट्विटचा स्क्रीन शॉट देखील व्हायरल होतं आहे.

4 / 6
दाक्षिणात्य अभिनेत्री रेणू देसाई हिनं चर्च ची मालकी राज्याकडे नसते, मस्जीदची मालकी राज्याकडे नसते मग मंदिराची मालकी राज्याकडे असा प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाच्या व्हिडीओच्या ट्विटला शेअर करत शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी टॉलिवूडचे लोक हे करु शकतात. जिहादी बॉलिवूड हे करु शकत नाही, असं म्हटलं होतं. अशाप्रकारची शांतीश्री धुलिपुडी पंडित यांटी ट्विटस शेअर करत योगेंद्र यादव यांनी नव्या कुलगुरुंची ओळख करुन दिली आहे.

5 / 6
शांतीश्री धुलीपुडी पंडित या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. 1988 पासून त्यांना अध्यापनाचा अनुभव आहे. तर, त्या 1985 पासून संशोधन करत आहेत. त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून फेलोशिप देखील मिळाली आहे. त्यांनी यापूर्वी गोवा विद्यापीठात देखील काम केलं आहे.  शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी विविध समित्यांवर काम केलं आहे. पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली 23 विद्यार्थ्यांनी पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. तर, 8 विद्यार्थ्यांनी एम.फिल. केलं आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.