28,00,00,000 रुपयांची मालकीण, चाहते फोटोशी करायचे लग्न, पाठवली रक्ताने लिहिलेली पत्रे; कोण आहे ही अभिनेत्री?
ही अभिनेत्री सध्या 50 वर्षांची असून अविवाहित आहे. तू सलमान खानशी लग्न कर, असे चाहत्यांचे मेसेज येत असल्याचं तिने म्हटलंय. करिअरमधील पहिल्याच चित्रपटातून ती चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली होती.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
