AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूजेला आलेल्या भटजीसारखा उभा राहू नको म्हणणाऱ्याला प्रथमेश लघाटेचं सडेतोड उत्तर

आपल्या सुरेल आवाजाने घराघरात पोहोचलेल्या प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन या दोन सूरवीरांनी एकमेकांचा पार्टनर म्हणून स्वीकार केला आहे. लवकरच ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. प्रथमेश आणि मुग्धा यांच्या कुटुंबीयांसोबत नुकतंच व्याहीभोजन पार पडलं.

| Updated on: Dec 20, 2023 | 11:26 AM
Share
'सारेगमप लिटिल चॅम्प्स' फेम जोडी प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. नुकतंच दोन्ही कुटुंबीयांचं व्याहीभोजन पार पडलं. त्याचे फोटो प्रथमेश आणि मुग्धाने सोशल मीडियावर पोस्ट केले.

1 / 5
प्रथमेश आणि मुग्धाच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला. यावेळी प्रथमेशने पारंपरिक कुर्ता-पायजमा आणि मुग्धाने काठपदराची साडी नेसली होती. दोघांचा पारंपरिक अंदाज नेटकऱ्यांना खूपच आवडला.

2 / 5
प्रथमेश-मुग्धाच्या फोटोवर कमेंट करत एका युजरने ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. 'मस्त जोडी आहे. फक्त प्रथमेशला बोल रोमँटिक असल्यासारखा दिस. सत्यनारायणाच्या पूजेला आलेल्या भटजीसारखा उभा राहू नको. बाकी खूप छान,' अशी कमेंट एका युजरने केली.

3 / 5
ट्रोलरला प्रथमेश लघाटेनं सडेतोड उत्तर दिलं आहे. 'अण्णा.. व्याहीभोजन ही आपली परंपरा आहे. ट्रेडिशनल गोष्टीत कुठं रोमान्स घुसडवता राव? एवढं कन्फ्युजन?,' अशी कमेंट प्रथमेशने केली.

ट्रोलरला प्रथमेश लघाटेनं सडेतोड उत्तर दिलं आहे. 'अण्णा.. व्याहीभोजन ही आपली परंपरा आहे. ट्रेडिशनल गोष्टीत कुठं रोमान्स घुसडवता राव? एवढं कन्फ्युजन?,' अशी कमेंट प्रथमेशने केली.

4 / 5
प्रथमेशनं काही दिवसांपूर्वी फेसबुकवर पोस्ट लिहित मुग्धासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं. सारेगमप लिटिल चॅम्प्स मराठीमुळेच मुग्धा आणि प्रथमेशची पहिल्यांदा भेट झाली आणि तिथूनच दोघांचे सूर जुळले. सारेगमप लिटिल चॅम्प्सपासून सुरु झालेला या दोघांचा प्रवास आता लग्नापर्यंत येऊन पोहोचला आहे.

5 / 5
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.