आत्महत्येचा विचार करणाऱ्या तरुणाला प्रेमानंद महाराजांनी दाखवली नवी दिशा
अध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराज यांच्या आश्रमात अनेकजण त्यांचे प्रश्न, समस्या घेऊन पोहोचतात. अशांना ते विविध उपदेश देऊन जगण्याचा नवीन मार्ग दाखवतात. अशाच एका तरुणाने महाराजांना आत्महत्येच्या विचारांबद्दल प्रश्न विचारला.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
