अभिनेत्री प्रिया बापट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नवनवीन फोटो शेअर करत ती चाहत्यांच्या भेटीला येतेय.
1 / 5
नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी चित्रपटसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.
2 / 5
छान छान फोटो, व्हिडीओ पोस्ट करत आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहणे प्रियाला पसंत आहे.
3 / 5
नुकतंच ‘…आणि काय हवं’च्या टीमनं तिसऱ्या भागाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता प्रिया या वेबसीरीजमधून आपली जादू दाखवणार आहे.