AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : देहूनगरीत भक्तीमय वातावरण, बीज सोहळ्यानिमित्त फुलांची आकर्षक सजावट, पाहा खास फोटो!

कोरोनानंतर यंदा कोणत्याही निर्बंधाशिवाय देहूत (Dehu) तुकाराम महाराज बीज सोहळा साजरा होत आहे. यंदाचा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 374 वा वैकुंठ गमन सोहळा आहे. देवस्थान प्रशासनाकडून यंदा जोरदार तयारी करण्यात आली आहे. वैकुंठ स्थान मंदिर, मुख्य मंदिर आणि जन्मस्थान मंदिर या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

| Edited By: | Updated on: Mar 20, 2022 | 2:07 PM
Share
कोरोनानंतर यंदा कोणत्याही निर्बंधाशिवाय देहूत (Dehu) तुकाराम महाराज बीज सोहळा साजरा होत आहे. यंदाचा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 374 वा वैकुंठ गमन सोहळा आहे.

कोरोनानंतर यंदा कोणत्याही निर्बंधाशिवाय देहूत (Dehu) तुकाराम महाराज बीज सोहळा साजरा होत आहे. यंदाचा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 374 वा वैकुंठ गमन सोहळा आहे.

1 / 6
देवस्थान प्रशासनाकडून यंदा जोरदार तयारी करण्यात आली आहे. वैकुंठ स्थान मंदिर, मुख्य मंदिर आणि जन्मस्थान मंदिर या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

देवस्थान प्रशासनाकडून यंदा जोरदार तयारी करण्यात आली आहे. वैकुंठ स्थान मंदिर, मुख्य मंदिर आणि जन्मस्थान मंदिर या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

2 / 6
या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात वारकरी देहू नगरीत दाखल झाल्याचे दिसते आहे. संपूर्ण मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.

या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात वारकरी देहू नगरीत दाखल झाल्याचे दिसते आहे. संपूर्ण मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.

3 / 6
मंदिर परिसरामध्ये विद्युत रोषणाई देखील यंदा करण्यात आली असून वातावरण अगदी भक्तीमय आहे.

मंदिर परिसरामध्ये विद्युत रोषणाई देखील यंदा करण्यात आली असून वातावरण अगदी भक्तीमय आहे.

4 / 6

5 / 6
देहू नगरीमध्ये पांढरे शुभ्र कपडे घातलेले वारकरी सर्वत्र हरिनामाचा गजर करत आहेत. नांदूरकीच वटवृक्ष खास पध्दतीने सजवण्यात आले आहे.

देहू नगरीमध्ये पांढरे शुभ्र कपडे घातलेले वारकरी सर्वत्र हरिनामाचा गजर करत आहेत. नांदूरकीच वटवृक्ष खास पध्दतीने सजवण्यात आले आहे.

6 / 6
Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी