‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत रंजक ट्विस्ट; खऱ्या अर्थाने वसूची दिवाळी होणार साजरी

आता वसूचं सत्य उघकीस आणण्यास तनया यशस्वी होईल का, या प्रश्नाचं उत्तर मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळेल. 'पुन्हा कर्तव्य आहे' ही मालिका दररोज रात्री 9.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

| Updated on: Nov 12, 2024 | 1:23 PM
झी मराठी वाहिनीवरील 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत लकीने रचलेल्या डावपेचामुळे वसू अस्वस्थ आहे. घरातल्या एका व्यक्तीच्या दिवाळी भेट वस्तूमध्ये लकीने, वसू-लकीच्या लग्नाचा फोटो ठेवला आहे. या प्रसंगामुळे वसू तणावात आहे.

1 / 5
ती त्या गिफ्टच्या शोधात आहे. लकी वसूच्या भीतीचा आनंद करतोय, पण अचानक वसू त्याला सुनावते, की “मला तुझा भूतकाळ माहितीये.” यामुळे लकीला जयश्रीच्या खोलीतून तो फोटो परत घ्यावा लागतो.

ती त्या गिफ्टच्या शोधात आहे. लकी वसूच्या भीतीचा आनंद करतोय, पण अचानक वसू त्याला सुनावते, की “मला तुझा भूतकाळ माहितीये.” यामुळे लकीला जयश्रीच्या खोलीतून तो फोटो परत घ्यावा लागतो.

2 / 5
वसूच्या अशा वक्तव्यांमुळे लकी भूतकाळातील कृतींचा विचार करतोय. यातच लकीला ठाकूर घर सोडावं लागणार आहे. आता वसू रियाच्या नावाचा वापर करून लकीला ब्लॅकमेल करतेय. ती त्याला रियाच्या नावाने एक मेसेज पाठवते, “मी सांगते तसं तू केलं नाहीस तर तुझं सगळं सत्य ठाकूरांना आणि पोलिसांना सांगेन आणि तुझं आयुष्य उद्ध्वस्त करेन.”

3 / 5
लकीला तिकडे जावं लागतं. तिथे वसू रियाच्या वेशात त्याची वाट पाहत आहे. तिथे लकी ठाकूरांसोबत असण्यामागचा खरा उद्देश सांगतो.  वसूचे आई-वडील लकीच्या बोलण्याचं व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्ड करतात.

लकीला तिकडे जावं लागतं. तिथे वसू रियाच्या वेशात त्याची वाट पाहत आहे. तिथे लकी ठाकूरांसोबत असण्यामागचा खरा उद्देश सांगतो. वसूचे आई-वडील लकीच्या बोलण्याचं व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्ड करतात.

4 / 5
तेव्हा वसुंधरा लकीला आकाशसोबतची भागीदारी मोडून ठाकूरांच्या आयुष्यातून कायमचा निघून जाण्याचं वचन देण्यास भाग पाडते. वसूच्या दिलेल्या वचनाप्रमाणे लकी ठाकूर घरी येऊन सगळ्यांना सांगतो की त्याला पार्टनरशिप चालू ठेवण्याचं रस नाही.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.