राधिका मर्चंटचा मेकअपशिवाय लूक समोर, अशी दिसते सुंदर

अनंत अंबानी यांचा साखरपुडा राधिका मर्चंट यांच्यासोबत गुरुवारी संध्याकाळी त्यांच्या एंटिलिना या निवासस्थानी झाला. त्यानंतर सोशल मीडियावर राधिका मर्चंट यांचे मेकअपशिवायचे फोटो व्हायरल झाले. त्या फोटोंमध्ये राधिका मर्चंट कशा दिसतात...

| Updated on: Jan 21, 2023 | 3:30 PM
राधिका मर्चंट यांचा मेकअपमधील आणि मेकअपशिवायचा हा लूक.

राधिका मर्चंट यांचा मेकअपमधील आणि मेकअपशिवायचा हा लूक.

1 / 5
सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले. त्यात राधिका मेकअपशिवाय दिसत आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर लोकं राधिकाच्या नैसर्गिक सौंदर्याची प्रसंशा करत आहेत.

सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले. त्यात राधिका मेकअपशिवाय दिसत आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर लोकं राधिकाच्या नैसर्गिक सौंदर्याची प्रसंशा करत आहेत.

2 / 5
निता अंबानी यांच्यासोबत एका इव्हेंटमध्ये राधिका मर्चंट मेकअपशिवाय दिसल्या.

निता अंबानी यांच्यासोबत एका इव्हेंटमध्ये राधिका मर्चंट मेकअपशिवाय दिसल्या.

3 / 5
मुकेश अंबानी यांच्यासोबतचा हा फोटो जुना आहे. परंतु, राधिका खूप सुंदर दिसत आहे.

मुकेश अंबानी यांच्यासोबतचा हा फोटो जुना आहे. परंतु, राधिका खूप सुंदर दिसत आहे.

4 / 5
अनंत अंबानी आणि राधिका यांचा हा फोटो खूप व्हायरल झाला. यात राधिका या मेकअपशिवाय दिसत आहेत.

अनंत अंबानी आणि राधिका यांचा हा फोटो खूप व्हायरल झाला. यात राधिका या मेकअपशिवाय दिसत आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.