मुंबईवर मे महिन्यातच ‘रेन स्ट्राईक’, 10 फोटोंमध्ये पाहा पाहिल्याच पावसात कशी झाली मुंबईची अवस्था
मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने हजेरी लावल्यामुळे चाकरमान्यांचे देखील मोठे हाल झाले आहे. मुसळधार पावसामुळे मध्यरेल्वे ठप्प झाली असून पश्चिम रेल्वे 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहे. 10 फोटोंमध्ये पाहा पाहिल्याच पावसात मुंबईची अवस्था कशी झाली आहे.

1 / 10

2 / 10

3 / 10

4 / 10

5 / 10

6 / 10

7 / 10

8 / 10

9 / 10

10 / 10
Virat Kohlii : विराटचा विषय हार्ड, अर्धशतक-शतकाशिवाय बातच नाय!
हनुमानला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या तेलाचा दिवा लावावा?
थंडीत फक्त 2 खजूर खा आणि आरोग्यास होणार फायदे पाहा...
किडनी खराब झाल्यावर दिसतात ही लक्षणे, वेळीच ओळखा ?
लठ्ठपणामुळे होणारे 10 गंभीर आजार कोणते ?
महिलांच्या आरोग्यासाठी हरभरे अत्यंत उपयुक्त, जाणून घ्या फायदे
