AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खालिस्तानींना समर्थन देणे शुभनीत सिंह याला पडले महागात, थेट शो रद्द, भारत दौराही

गायक शुभनीत सिंह हा सध्या जोरदार चर्चेत आहे. सोशल मीडियावर शुभनीत सिंह याच्या विरोधात मोठे संतापाचे वातावरण हे बघायला मिळतंय. शुभनीत सिंह याला विराट कोहली याने अनफाॅलो केले.

| Updated on: Sep 20, 2023 | 5:10 PM
Share
कॅनडाचा गायक शुभनीत सिंह हा मोठ्या वादात सापडलाय. शुभनीत सिंह हा सध्या त्याच्या गाण्यांमुळे नाही तर त्याच्या एका वादग्रस्त पोस्टमुळे जोरदार चर्चेत आहे.

कॅनडाचा गायक शुभनीत सिंह हा मोठ्या वादात सापडलाय. शुभनीत सिंह हा सध्या त्याच्या गाण्यांमुळे नाही तर त्याच्या एका वादग्रस्त पोस्टमुळे जोरदार चर्चेत आहे.

1 / 5
शुभनीत सिंह याच्यावर खालिस्तानींना पाठिंबा दिल्याचा आरोप आहे. आता हाच वाद भोवताना दिसतोय. शुभनीत सिंह याला मोठा झटका बसलाय.

शुभनीत सिंह याच्यावर खालिस्तानींना पाठिंबा दिल्याचा आरोप आहे. आता हाच वाद भोवताना दिसतोय. शुभनीत सिंह याला मोठा झटका बसलाय.

2 / 5
इतकेच नाही तर हे प्रकरण शुभनीत सिंह याला इतके जास्त महागात पडले आहे की, त्याला थेट भारतामधील त्याचा दाैऱ्या रद्द करण्याची वेळ आलीये.

इतकेच नाही तर हे प्रकरण शुभनीत सिंह याला इतके जास्त महागात पडले आहे की, त्याला थेट भारतामधील त्याचा दाैऱ्या रद्द करण्याची वेळ आलीये.

3 / 5
शुभनीत सिंह याचा स्टिल रोलिन भारतामध्ये दाैरा होता. यावेळी त्याचे शो देखील होते. आता हेच शो रद्द करण्याची वेळ आलीये. हा मोठा झटका शुभनीत सिंह याच्यासाठी आहे.

शुभनीत सिंह याचा स्टिल रोलिन भारतामध्ये दाैरा होता. यावेळी त्याचे शो देखील होते. आता हेच शो रद्द करण्याची वेळ आलीये. हा मोठा झटका शुभनीत सिंह याच्यासाठी आहे.

4 / 5
बुक माय शोवर याबद्दलची माहिती मिळत आहे. इतकेच नाही तर शुभनीत सिंह याच्याबद्दल चाहत्यांमध्ये मोठा संताप हा बघायला मिळतोय.

बुक माय शोवर याबद्दलची माहिती मिळत आहे. इतकेच नाही तर शुभनीत सिंह याच्याबद्दल चाहत्यांमध्ये मोठा संताप हा बघायला मिळतोय.

5 / 5
Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!