AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बुध चाल बदलणार, या 4 राशींना लागणार लॉटरी, पडणार पैशांचा पाऊस

लवकरच बूध आपली दिशा बदलणार आहे. त्याचा परिणाम चार राशींवर होणार असून या राशींच्या लोकांना पुढील काही दिवसांत मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे.

| Updated on: Jul 17, 2025 | 9:01 PM
Share
ग्रहांची दिशा नेहमीच बदलत असते. ही दिशा बदलली त्याचा परिणाम व्यक्तीच्या आयुष्यावर होतो, असे ज्योतिषशास्त्रात म्हटले जाते. सध्या बुध ग्रह 18 जुले रोजी वक्री होणार आहे. त्यामुळे त्याचा चार राशींवर परिणाम पडणार आहे. बुध वक्री होणार असल्याने आता चार राशींचं नशीब बदलणार असल्याचं बोललं जात आहे. बुध ग्राहीची ही वक्री चाल 1 ऑगस्ट 2025 पर्यंत राहणार आहे. बुध ग्रह कर्क राशीत वक्री झाल्याने इतर काही राशींना त्याचा विशेष फायदा होणार आहे.

1 / 6
एकूण चार राशींना लॉटरी लागू शकते. यात पहिल्या क्रमांकावर मेष राशीचा समावेश आहे. बुध ग्रह वक्री झाल्याने मेष राशीवाल्यांना कौटुंबिक पातळीवर चांगले परिणाम दिसतली. तसेच या काळात जुने वाद मिटतील. करिअरमध्ये चांगली संधी मिळू शकते. त्यामुळे आर्थिक स्थिती आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे.

2 / 6
बुध ग्रह वक्री होणार असल्याने त्याचा फायदा कर्क राशीला होणार आहे. या काळात कर्क राशीच्या लोकांना सुरुवातीला काही निर्णय घेणे अवघड जाईल. पण नंतर मात्र या निर्णयाचे चांगले परिणाम दिसून येतील. तुमच्यातल्या कलागुणांना दाखवण्याची संधी मिळेल. आर्थिक दृष्टीने मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे.

3 / 6
वृश्चिक राशीलाही बुध ग्राहाच्या वक्री चालीचा फायदा होईल.  या काळात तुम्हाला विदेश यात्रा करण्याचा योग जुळून येईल. अचानक मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे.  खोळंबलेले काम तडीस जाईल.

4 / 6
मीन राशीलाही बुधच्या वक्री चालीचा फायदा होईल. प्रेमसंबंध पहिल्यापेक्षा चांगले होईल. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. तसेच संगीत, कला आदी रचनात्मक क्षेत्रासी जोडले गेल्यामुळे तुम्हाला तुमच्यातले कलागुण दाखवण्याची संधी मिळेल.

5 / 6
 Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
Follow Us
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान

मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत