AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budh Ast : राजकुमार बुध ग्रह गेला अस्ताला, 16 दिवस या राशींना मिळणार लाभ

ज्योतिषशास्त्रात ठरावीक कालावधीनंतर ग्रह राशी बदल करत असतात. बुध ग्रहाने कन्या राशीत प्रवेश केला आहे. मात्र सूर्य जवळ आल्याने अस्ताला गेला आहे. त्यामुळे तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे.

| Updated on: Oct 04, 2023 | 11:07 PM
Share
ग्रहांमध्ये राजकुमाराचा दर्जा असलेला बुध ग्रह कन्या राशीत विराजमान झाला आहे. 1 ऑक्टोबरला कन्या राशीत प्रवेश केला आहे. या राशीत सूर्य आधीच ठाण मांडून असल्याने बुध आणि सूर्याची युती झाली आहे. बुध आणि सूर्याच्या युतीमुळे बुधादित्य योग तयार झाला आहे.

1 / 5
सूर्याच्या अगदी जवळ आल्याने बुधाचं तेज कमी झालं आहे. त्यामुळे बुध ग्रह 16 दिवस अस्ताला जाईल. त्यानंतर 18 ऑक्टोबरला सूर्य ग्रह तूळ राशीत प्रवेश करेल. त्यानंतर बुध ग्रहाला पुन्हा एकदा तेज प्राप्त होणार आहे.

2 / 5
बुध ग्रह मेष राशीच्या षष्ठम स्थानात अस्ताला जाणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. शेअर बाजारातून चांगला परतावा मिळू शकतो. व्यवसायात एखादी मोठी डील निश्चित होऊ शकते. प्रॉपर्टीच्या व्यवहारातून चांगला फायदा होईल.

3 / 5
राशी

राशी

4 / 5
बुध राशी परिवर्तन

बुध राशी परिवर्तन

5 / 5
Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच